इतिहासात..या दिवशी..
जागतिक जलस्रोत दिन.इ.स.पू. ४९९ - जैन धर्मसंस्थापक वर्धमान महावीर यांचा जन्म.१६०६ - ग्रेट ब्रिटनने 'युनियन जॅक'ला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.१९४५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट यांचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.१९६१ - मेजर युरी ...