देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अपहरण

ठाणे: महायुती की आघाडी मंगळवार, ०६ मार्च २०१२, १०:३७ (+०५:३०)

anuvina अनुविना

आज ठाण्याचा महापौर ठरणार. मतदारांनी आपले काम बजावले आणि आता वेळ आली आहे ती निवडून आलेल्या नगरसेवकांची आणि त्यांच्या पक्षांची. कुणाचे राजकारणातील गणित चुकलंय आणि कुणाचे बरोबर ...

बॉसचे अपहरण. गुरुवार, २९ जुलै २०१०, ०८:३० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं इकडून तिकडे धावपळ करित होते.

.

.

.

काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच ...

समुद्री चाच्यांची मगरमिठी बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, १५:५२ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतीय द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेला व कन्याकुमारीपासून अंदाजे 1800 मैल अंतरावर, हिंदी महासागरामधे, 115 द्वीपांचा मिळून असलेला एक सुंदर द्वीपसमुह आहे. हा द्वीपसमुह सेचैल्स (Seychelles) या नावाने ओळखला जातो. पाचूसारखी हिरवीगार वनश्री, पांढर्‍याशुभ्र वाळूचे किनारे, नितळ व पारदर्शक समुद्र व त्या खाली असलेली कोरलशिल्पे व समुद्राच्या काठावजिकच असलेले काळ्याशार रंगाचे ग्रॅनाईट दग़डाचे ...

सुबत्तेचे बळी मंगळवार, ०२ फेब्रुवारी २०१०, १७:२६ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

हॉन्गकॉन्गच्या उत्तरेला लागूनच, अगदी सीमेलगतच, शेनझेन हे चीनच्या ग्वॉन्गडॉन्ग प्रांतामधले शहर आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून हे शहर, चीनच्या आर्थिक उदारीकरणाच्या मोहिमेत प्रथम घोषित केले गेले होते. या आधी शेनझेन एक मासेमारीवर जगणार्‍या कोळ्यांचे गाव होते. आर्थिक उदारीकरणामुळे, या गावात परदेशी गुंतवणूकींचा प्रचंड ओघ सुरू झाला व त्याचे रूप पालटूनच गेले. या शहरात ...