सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||
- ब्रह्मदेवाने सुंदर रंगाची कमळे निर्माण केली परंतु ती ...
चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये ...
नेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको? अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ’हक्काची सुट्टी’ ...