देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सहजच लिहूनी गेलो...

दुर्गाबाई भागवत मंगळवार, ०८ फेब्रुवारी २०११, ०७:०० (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

नाव घेताच मनामध्ये वीज चमकते. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे काय या शब्दाचा अर्थ कळण्यात एक पाउल पुढे पडते. आणि आपण नतमस्तक होतो. काही काही माणसे अशी जागून जातात की त्यांच्यामुळे जग कसे होते आणि आता किती ...

रारंगढांग मंगळवार, २१ डिसेंबर २०१०, १३:४९ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

आत्ता परत असंच रारंगढांग वाचत होतो. एक पत्र मिळाले. बेष्ट आहे.

चि. विश्वनाथ यास,
अनेक उत्तम आशीर्वाद.
तुझे पत्र पावले. मुंबईतील नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधण्याच्या कामावर तू दाखल झालास हे समजले. एक नोकरी तू का सोडलीस हे कसे समजले नाही, तसेच दुसरी का घेतलीस हेही समजले नाही. केवळ चरितार्थाची सोय हा तुमच्या नोकरीचा उद्देश आणि चांगली नोकरी मिळवणे हा तुमच्या जीवनाचा ...

जनाब फैजल शाह साहब शनिवार, ११ डिसेंबर २०१०, ०३:०८ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

आदाब. शोमा खूब हास्तिद? मन खुबम.
अल्हमदुलिल्लाह. मर्सी.

बड़े दिन बाद अच्छा, कुछ खास सुनने मिला. जनाब फैजल शाह, जिन्होंने आय.ए.एस. में पिछले साल अव्वल नंबर लाया उनके कुछ अलफ़ाज़ मै यहाँ आपके सामने पेशे-ए-ख़िदमत करना चाहूँगा. आप वैसे तो कश्मिरसे है और पेशेसे डॉक्टर है. लेकिन आपने ...

भारतवारी? शनिवार, ०४ डिसेंबर २०१०, २३:१४ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

काळ लोटला. मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जसे मी हे लिहितो आहे तसे ते अजून वाहतेच आहे… सतत अथक… त्याच्याकडे बघता बघता विचार करून आपण थकून जाऊ. पण ते थांबणार नाही.. कालप्रवाह आहे… अचंबा वाटावा असा… शाळेत कधीतरी वाचले होते.. ‘काळाच्या या कराल दाढा.’..

कितीतरी दिवस ब्लॉग पासून दूर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लिखाण सुरु केले. १०० दिवस १०० पोस्ट्स लिहिल्या. नंतर मात्र ...

धबाबा लोटती धारा… रविवार, १८ जुलै २०१०, ०५:५९ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच जास्त काळजी करतात. त्यात हा वादळांचा धोका. इथे येण्यापूर्वीपासून इच्छा होती की एकदा तरी मोठा ...

हम अपने पैरोंमे जाने कितने, भवर लपेटे ह... शनिवार, १७ जुलै २०१०, २२:२२ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

काम करायचा आळस असेल तर ‘विचार चालू आहे’ हे कारण मस्त आहे द्यायला… तो करताना दाखवावा लागत नाही की काही नाही… ब्लॉगचेही तसेच; नव्याने लिहायला सुरु करेन सुरु करेन म्हणतो आहे, पण नुसतेच म्हणतो आहे. कल्पना अशी होती की उधार-उसनवारी खूप झाली. इतरांच्या कविता, दाखले, शेर, इतिहासातल्या कथा, साहित्यातले मासले बरेच काही लिहून लिहून पोस्ट्सचा पाऊस पाडता येईल. आला देखील. ब्लॉग सुरु केलाच ...

पुनरागमन शनिवार, ०३ जुलै २०१०, ००:०७ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..

बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम ...

संधी रविवार, २७ जून २०१०, १३:२४ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

जर मला कधी आयुष्यात साक्सोफोन बघायलाच मिळाला नसेल, तर वाजवून बघणार कधी? आणि मग आवडणार कधी? आणि मग त्यात पारंगत होणार कधी? साक्सोफोनच का..सगळेच… जगात सगळे असेच असते नाही? कोणती संधी ...

पुन्हा केव्हा तरी प्रायःश्चित्त घेऊ.. रविवार, २० जून २०१०, ०९:२६ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

गेले दोन दिवस घरी तांदूळ नाहीये. परवा रविराजने त्याच्या घराचा तांदूळ अर्धा लिटरच्या प्लास्टिक च्या बाटलीत भरून आणला त्याचाच भात करून खाल्ला. काल संध्याकाळी दुकानात गेलो. खर तर किराणा आणायला सगळे रूममेट्स जातो पण काल एकटाच तिथेच होतो तर म्हटले आणूया तांदूळ… पण मग नवा कोणता तरी ...

Anti-climax.. शुक्रवार, ०७ मे २०१०, ०६:५८ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

रावणाला मारायला राम आला होता. म्हणजे रावणाची योग्यता इतकी होती, शक्ती इतकी होती, आराधना, भक्ती इतकी होती की त्याच्या बरोबरीचा शत्रू म्हणजे राम. यात रावणाचे महानत्व येते. (काही लोक उलटे पाहतात की रावणासारख्या शत्रूला मारले म्हणून राम जास्त मोठा.. म्हणजे रावणाच्या पात्रतेवरून रामाची योग्यता मोजतात) ते काही असो. तुम्ही खूप कष्ट करता, प्रयत्न करता, रिझल्ट्स मिळवता, प्रेझेंट ...