ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool
जर आज आपण कोणत्याही प्रगत देशातल्या एखाद्या मोठ्या दुकानाला भेट दिली, तर अतिशय सुंदर दिसणार्या लाकडांच्या वस्तूंची एक विशाल अशी श्रेणीच बघायला मिळते. यात स्वयंपाकघरातील कागदी रुमालांची गुंडाळी अडकविण्याचा स्टॅंडपासून, घरातले मोठे फर्निचर दिसते. या शिवाय बांधकामात वापरण्यात येणारे जमिनीवरची लाकडी टाइल्स, भिंतीसाठी मोठे तक्ते व दरवाजे हे असतातच. ही सर्व ...