देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नदी

द ग्रेट बेन्ड शनिवार, १७ सप्टेंबर २०११, ०८:२३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते.कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब ...

दसरा रविवार, १७ ऑक्टोबर २०१०, ०७:५७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

दसरा हा माझा एकदम आवडतीचा सण आहे, म्हणजे त्याचे धार्मिक वगैरे महत्व असेल पण मला तो सोने वाटणॆ, लुटणे आणि सीमोलंघन करणॆ हा प्रकार खुप आवडायचा म्हणजे अजुनही आवडतोच पण आता ती मजा नाही, कारण सोने वाटणे वगैरे प्रकार तर आता संपुष्टातच आला आहे, सीमोलंघन तर दर महिन्याला होतच असते. घरी काय जी लहान मुले येतील त्यांनाच सोने द्यायचे मग ती दादा दादा म्हणुन पायावगैरे पण पडतात, काही पोर काका ...

अर्धवट गोष्ट एका मंदिराची मंगळवार, २१ सप्टेंबर २०१०, १५:२७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक आटपाट नगरात एका नदीतीरी एक भव्य मंदिर होते. मंदिर होते एका मर्यादा पुरुषोत्तमचे. न्याय आणि सुराज्याचे दुसरे नाव. असा तो. तर लोकहो, बाबर नावाच्या एका परकीय शत्रूने त्या नगरीवर हल्ला करून ती जिंकली. त्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर देखील पाडले. तिथे त्याने स्वतःच्या नावाची एक मशीद उभारली. पण तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. शतकामागून शतके उलटली. पुढे जावून त्या देशावर ...

गुगल अर्थ वरची झाकलेली माणके- 2 रविवार, २५ एप्रिल २०१०, १५:३७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते. कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब आहे. ...

कसा आहे हा ऋतु… मंगळवार, २३ फेब्रुवारी २०१०, ००:३३ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

कसा आहे हा ऋतु की ज्यात…
फ़ुल होवुन हृदय फ़ुलले
मिसळत आहेत रंग सारे
मिसळत आहेत सुगंध सारे
मेघ,चांदण्या आणी  झरे
गीत,पाउस ,फ़ुलपाखरे
सगळे झाले आहेत आपल्यावर मेहरबान…
बघा नदीच्या किनारी
पक्षी पुकारतो कोण्या ...

निळसर होती नदी ... सोमवार, १८ जानेवारी २०१०, ००:५७ (+०५:३०)

vinayak मराठी कविता

निळसर होती नदी
आभाळ घेवून जगणारी
त्या कोसळत्या सरींसंगे
विमुक्त ढगात उधळणारी....
निळसर होती नदी ...

कळल नाही दुःख तीच
दिसली नाही आसवं,
भावनांचा तो प्रपात,
आठवणींची कासवं...
येता जाता वाटसरूच्या
पावूलात विनये घोटाळणारी
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..

आला खडक, दिली धडक,
कधी ओले डोळे भडक,
गर ...