देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्नेह मेळावा

खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा .... सोमवार, १८ जानेवारी २०१०, २२:२९ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा मराठी ब्लॉगर्स च्या एकुण कालखंडात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा नव्हॆ लिहिला  जाईल हे काल उपस्थित असलेल्या अनेकांनी भेटून व त्यांच्या चेहेऱ्या वरील भावावरून सहज रित्या समजून येत होते. जे कोणी येऊ शकले नाहीत ते चुटपुटले, त्यांनी नंतर आपली हळहळ ही व्यक्त केली. पण अनेक जण जे स्नेह मेळाव्याला उपस्थित होते ही बघा त्यांनी ...

माझे मनोगत रविवार, १७ जानेवारी २०१०, २३:०० (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

आजचा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह मेळावा अतिशय सुनियोजित पणे व दिमाखात पार पडला. ६१ जणांची उपस्थीती होती.  आजच्या मेळाव्याचा एक आयोजक ह्या नात्याने मी माझे खालील  मनोगत प्रास्ताविकात मांडले.

अधिक माहिती व फोटो उद्या पोस्ट करतो.

माझे मनोगत

१)  मराठीतून ब्लॉग लिहीणाऱ्यांचा एक स्नेह मेळावा भरवावा ह्याबाबत मनात कल्पना येताच मी अनिकेतशी ...