( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ये रे घना, ये रे घना
न्हाउ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ये रे घना, ये रे घना
न्हाउ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको ...
( ऑडीओ सहित )
गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे;
माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त;
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र ...
१६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.१९११ - आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.१९१८ - जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती गोवर्धन पारीख यांचा जन्म.एम.एन.रॉय यांच्या 'Radical Humanist' चळवळीतील अग्रणी,'स्त्री हितकारीणी'च्या संस्थापिका आणि विचारवंत म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या.
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते!
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे!
साचणा-या आसवांना पेंग ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
आरती प्रभू याच्या शब्दांत नेहमीच ठसठसणारे दुःख असे ओतप्रोत भरलेले असते. आयुष्याच्या एखाद्या अचानक समोर आलेल्या वळणावर ’आता नक्की रस्ता चुकला बरं का आपला, परतीची वाट नाही यापुढे ’ अस मलाही कधीकधी वाटून जात. आणि ही कविता वाचताना तर नक्कीच तस वाटत. सगळी ताकद संपल्यावर मनाचा दगड उशाला घेऊन कण्हत झोपणे तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाटयाला येते, पण ते दाहक सत्य इतक्या निरपेक्षपणे ...
आरती प्रभूंची कवीता...
आरती प्रभूंच्या कविता मला आवडतात आणि आज त्यांच्याच नक्षत्रांचे देणे या पुस्तकातील मला आवडलेली एक कविता इथे देत आहे...
मला स्वतःला कविता लिहायला वेळ लागत असल्याने मी पहिल्यांदाच दुस-या एखाद्या कवीची कविता लिहित आहे, ती खास माझ्या ब्लॉगच्या ई-मेल वाचकांसाठी, कालांतराने मी ही पोस्ट ड्राफ्ट करेन.
आत्तापर्यंत २०० जणांनी "मनोविश्व" टुलबार ...