देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा

मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यातील काही ठळ... रविवार, १७ जानेवारी २०१०, २२:२५ (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

आज पार पडलेल्या मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याचा वृतांत, फोटो आणि चलचित्रफिती लवकरच पोस्ट होतीलच, परंतु त्या अगोदर काही ठळक घटना मांडाव्याश्या वाटतात (teaser) ह्या मेळाव्याचा वृत्तांत जाणुन घेण्यासाठी बहुतांश लोक अधीर असतीलच त्यांच्यासाठीच ही पोस्ट.

  • ह्या स्नेहमेळाव्याला दणदणीत ६० पेक्षा अधीक लोकांची उपस्थीती
  • पुण्याबाहेरुन सुध्दा खास मेळाव्यासाठी ...

मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका मंगळवार, १२ जानेवारी २०१०, १६:११ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

श्री अनिकेत व मी एकत्र बसून जो  कार्यक्रम ठरवला आहे तो त्यांनी त्यांच्या  ” निमंत्रण  पत्रिकेच्या “ रुपाने ब्लॉग वर टाकलेला आहेच येथे माझ्या ब्लॉग वर येणाऱ्या साठी मी त्याची फक्त लिंक देत आहे.

http://manatale.wordpress.com/

त्यात नकाशा पण दिला असल्याने कोणास अडचण येण्याचे कारण असू नये. हा पहिलाच अश्या पध्दतीचा मेळावा असल्याने सर्वाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तेव्हा त्या ...