देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हलकंफ़ुलकं

पन्नासाव्या डेटची पहिली कहाणी रविवार, १५ जानेवारी २०१२, २३:०९ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

’ल्युसी’, हवाईमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी अननस आणायला गेली असता झालेल्या अपघातात मेंदुच्या एका विशिष्त भागाला धक्का बसल्याने स्मृतिभ्रंशाच्या वेगळ्याच प्रकाराला सामोरी ...

भूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जा... सोमवार, १९ डिसेंबर २०११, १२:३५ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

एक तर हे भलं मोठं भलतंच शीर्षक आणि शब्दही भलतेच त्यामुळे नमनालाच हा भलता गोंधळ दूर करायचं काम करावंच लागणार असं दिसतंय. भू भू भूलबाईच आहे ते आणि तो भूलबाबाच...भुलाबाई नाही आणि नसलेला भूलाबाबा तर नाहीच ...

शिस्त बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, ००:५७ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

रोज दिवसभरात निदान एक फ़ेरी पाळणाघराकडे असते. कधी मुलांना सोडायला तर कधी परत आणायला. अंतर तसं फ़क्त दोन मैल आहे आणि रस्ता म्हणावा तर रहदारीचा म्हणावा तर शांत.अर्ध्या मैलावर झेरॉक्स कंपनीचा कॅम्पस लागतो ...

एका (फ़ूड) ब्लॉगरची यशोगाथा.... गुरुवार, ०९ डिसेंबर २०१०, ११:५० (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

ब्लॉगिंगच्या विश्वात आलं आणि कुठेही दुसरा ब्लॉगर दिसला की का कुणास ठाऊक ’माझिया जातीचा’ मिळाल्यासारखं होतं. ’फ़ूड नेटवर्क’च्या ’नेक्स्ट फ़ूड नेटवर्क स्टार’ मध्ये जेव्हा आरतीच्या नावाखाली फ़ूड ब्लॉगर ...

बाहुली गं तू......... शनिवार, ०४ डिसेंबर २०१०, ०२:५३ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

बाहुली आणि मुलगी यांचं एक वेगळं भावविश्व, नातं असतं..दोघी वयाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका जगतात...मर्जी अर्थातच मुलीची.पण आपलं सारं ऐकणारी,कधी खेळातली बबडी, मग थोडं मोठं झाली की विद्यार्थी, मैत्रीण असं ...

मर्फीचा फेरा शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, ०४:१८ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

तसंही मर्फीमहाराज मध्ये मध्ये छोट्या फेऱ्या आमच्याकडे मारत असतात...आणि जास्त प्रेम उतू गेल तर मग मोठा दौरा असतो...मागे ती तेवीस तास उसात चक्कर मारली होती तोही त्यांचाच पराक्रम होता...यावेळी ...

माझी(ही) दंतकथा गुरुवार, ०२ सप्टेंबर २०१०, ०६:५२ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

या मायदेशवारीत दंतचिकित्सक (तेच ते डेंटिस्ट हो) माझ्या यादीवर अम्मळ वरच्या क्रमावर होता. अमेरिकेतली महागडी दंतव्यवस्था हे त्यास कारण नसुन (थोडंफ़ार असलं तरी) निव्वळ कंटाळा या कारणास्तव ओरेगावातला ...

जाहिरातींचं युग????? मंगळवार, २० एप्रिल २०१०, २१:५९ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

जाहिरातींच युग हा निबंध उलटून युगं गेल्यासारखी वाटतात..का म्हणजे च्यामारिकेत (साभार: मीनल) आल्यापासुन जाहिराती म्हणजे वॉर्निंग बेलच वाटतात...म्हणजे या देशातली तमाम जनता कुठच्या नं कुठच्या आजारानं ...

ट्युलिपोत्सव... बुधवार, १४ एप्रिल २०१०, ००:१८ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

"अगं आपणं या शनिवारी जाऊया का ट्युलिप फ़ेस्टिव्हलला??" इतक्यात ओळख झालेल्या एका मैत्रीणीचा मागच्या आठवड्यातला फ़ोन; पण बाहेर पडणारा पाऊस पाहून कळत नव्हतं काय म्हणायचं.तसंही ट्युलिपच्या बागांबद्दल यश चोप्रांच्या चित्रपटांतील गाण्यांनी निर्माण झालेलं कुतुहल केव्हापासुन आहे...आणि दुधाची तहान ताकावर प्रमाणे घरी ट्युलिपचे जमतील तितके बल्ब्स लावुन आठ ...

ब्लॉगवाचक... गुरुवार, ०१ एप्रिल २०१०, ०२:१७ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

ब्लॉग लिहायला घेतला की हळुहळु वाचकसंख्या वाढायला लागते..जितके नेमाने आपण लिहू लागतो तितकेच नित्यनियमाने काही लोक आपल्याला वाचकरूपाने भेटतात..प्रत्येक ब्लॉगसाठी अत्यावश्यक असलेली ही जात आणि स्वतः ब्लॉगरही याच जातीतला. निदान मी तरी...अरे आता आपण ब्लॉग करतो म्हणजे आपणही दुसर्‍या ब्लॉगर्सचं वाचायला हवं नं?? म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक ...