देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राक्षस

पौराणिक मालिका आणि त्यातले राक्षस सोमवार, ११ जानेवारी २०१०, २०:०९ (+०५:३०)

dailyblurps उनाडका लेखक

रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका जेंव्हा दूरदर्शनवर यायच्या तेंव्हा आम्ही त्यातल्या राक्षस किंवा असुर (जे racism म्हंटले जाणार नही ते) या मंडळीना खूप खूप घाबरायचो. आता ते का घाबरायचो त्याचा महत्वाचं कारण म्हणजे एक तर ते बरेच स्थूल होते व त्यांचा वर्ण हा नेहमी कृष्ण पक्षाकडे झुकलेला असायचा.. त्यांचे दात मात्र पांढरे शुभ्र होते .. (अजून ही असावेत )

तर त्यांची आठवण ...