देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉगर्स मेळावा

मराठी ब्लॉगर्स मेळावा ... ! सोमवार, १२ एप्रिल २०१०, ११:३१ (+०५:३०)

रोहन चौधरी ... माझी सह्यभ्रमंत...

नमस्कार मंडळी.. कसे आहात??? मला ठावूक आहे एव्हाना ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली आहे तरी सुद्धा लिहितो आहे. कांचनआणि महेंद्रदादायांनी सविस्तरपणे मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई याबद्दल आधी लिहिले आहेच. फेब्रुवारी पासून डोक्यात असलेला हा विषय अखेर मार्गी लागतोय हे बघून आनंद होतोय. या शिवाय ब्लॉग्गिंग विश्वामधील तुम्ही सर्व या निमित्ताने भेटणार ह्याचा देखील आनंद ...

मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा –मुंबई बुधवार, ३१ मार्च २०१०, १४:४२ (+०५:३०)

admin रगडा पॅटीस

पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या, आमच्या, सर्वांच्या – आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार, दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना ...

पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा मंगळवार, १९ जानेवारी २०१०, १८:०९ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

सुरेश पेठे काकांनी आयोजित केलेला:

»» रविवार, १७ जानेवारी २०१० रोजी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग
बाझार जवळ, पुणे येथे पहिला-वहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा अगदी
आनंदात पार पडला.

»» पुणे खुप लांब असल्याने मी या मेळाव्यात सहभागी होवू शकलो नाही, पण पुढच्या वेळी सहभागी होण्याचा पुर्णपणे प्रयत्न करीन.

»» अनेक ब्लॉगर्स ...

आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत! सोमवार, १८ जानेवारी २०१०, ००:५८ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

गेल्या काही दिवसांपासुन महाजालावरती चर्चिला जाणारा "मराठी ब्लॉगर्स मेळावा" आज पार पडला. मी जास्त काही लिहित नाही, कारण यावर आधीच - प्रभास, पेठे काका, अनिकेत, पंकज, हरेकृष्णाजी आणि काही ...

मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची काही संके... शुक्रवार, १५ जानेवारी २०१०, १४:४० (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येर...

१) आपले प्रमुख संकेत स्थळ मराठी ब्लॉग विश्व ह्यांना विनंती केली होती पण ते म्हणताहेत,

” नमस्कार सुरेश,

तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे. आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यात नसल्यामुळे (इच्छा असूनही) आम्हाला येणे जमणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.

मात्र या कार्यक्रमाबद्दल माहिती आम्ही जरूर मराठीब्लॉग्ज.नेट द्वारा मराठी ...

मराठी ब्लॉगर्स चा प्रस्थापित मेळावा गुरुवार, ०७ जानेवारी २०१०, ०८:०९ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येर...

मराठी ब्लॉगर्स प्रस्थापित मेळावा
मी व अनिकेत सहज गप्पा मारीत असतांना हा विचार मनात चमकून गेला. भुंगा च्या ब्लॉग वर त्यानी काहींची मते मागवली आहेत की ” मराठी ब्लॉगर्स मीट व्हावी का? हो… चांगली आयडिया…!!! ” वगैरे. त्यामध्ये जवळ जवळ माझ्यासकट पंधरा जणांनी व्हावी असे मत नोंदवले होते. मी हाच धागा पकडला होता, व माझ्या पुढे मराठीब्लॉग्स डॉट नेट वर भेटणारी ...