काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनीच ही बातमी वाचली असेल की चीन हा देश आता जगातील द्वितीय क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे. आपला देश सर्वात भव्य व श्रेष्ठ असावा, आपल्या देशातल्या इमारती, सुविधा, वाहतुक व्यवस्था, कारखाने अगदी आधुनिक असावेत आणि आपला देश प्रथम दर्जाचा असावा अशी इच्छा कोणत्याही देशाची असणार त्याचप्रमाणे चिनी लोकांचीही असते. परंतु चीन बद्दलची एखादीच अशी ...