देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नविन वर्ष

नविन वर्षाचे स्वागत इकेबाना सोबत शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०, २२:२५ (+०५:३०)

Swapnali Mathkar प्रकाशरानातून चालताना...

जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्‍यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्‍यासारख्या दिसणार्‍या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्‍या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका ...

मागे वळून पाहताना... गुरुवार, ३० डिसेंबर २०१०, १०:११ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

मागे वळून पाहताना...
आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य ...

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्... मंगळवार, १६ मार्च २०१०, १०:५८ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरासर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊननव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण ...

शुभेच्छा! सोमवार, १५ मार्च २०१०, १४:५० (+०५:३०)

आर्यन केळकर आर्यनचे विश्व!

उद्या गुढी पाडवा आहे. मी आज रात्री तलावपाळीवर आतषबाजी बघायला जाणार. उद्या सकाळी स्वागतयात्रेला जाणार आणि दुपारी श्रीखंड पुरी खाउन मस्त झोपणार. म्हणून कदाचित मला वेळ होणार नाही तर मी आजच तुम्हा ...

नविन वर्ष - माझं रीझोल्युशन... शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, १९:२५ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...