मागे वळून पाहताना...
आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य ...