देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वर्ष

नवं वर्ष ...!!! शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, २१:४५ (+०५:३०)

apurva गोडगप्पा

एक वर्ष संपत आणि नवीन वर्ष सुरु होत ...कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत ... खर तर काय बदलत ? कॅलेंडर च पान पालटतो आपण नेहमी सारखे ....पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतूहलाने ...
दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षी चा संकल्प काय करायचा ....?????संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ...
याच ...

रिलेशनशिप शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, ००:०८ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

जगातील सगळ्यात लहान रिलेशनशिप कुठली आहे..? अभ्यास (पुस्तके) आणि विद्यार्थी…! ते परीक्षेच्या एक दिवस अगोदर जमते आणि परीक्षा झाल्यावर लगेच ब्रेकअप होतो…..मग ...

पेंटिंग गुरुवार, ०३ नोव्हेंबर २०११, ०१:०९ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

चिकट राव बाबुराव च्या घरापासून जात होते. चिकट राव : बाबुराव, घराला पेंटिंग चे काम चालू आहे वाटत ?? बाबुराव : चिकट राव, हो रे मित्रा, ...

वर्ष बुधवार, ०८ डिसेंबर २०१०, १०:२० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय दिवस होता कालचा! सही! मागील वर्षी म्हणजे सात डिसेंबर २००९ला ही कंपनी जॉईन केलेली. थोडक्यात वर्ष झाले. काय बोलू? हे एक वर्ष म्हणजे ‘पिकनिक’ होती. म्हणजे तशी अजूनही चालू आहे. ते म्हणतात ना ‘नाव मोठ आणि लक्षण खोट’ तसं अगदी. कंपनीच्या इमारती आणि इथल्या सुविधांबद्दल काहीच वाद नाही. अतिशय उत्तम आहे. परंतु इथली जत्रा पाहून अचंबा वाटतो. मागील सात डिसेंबर २००९ ला सकाळी सव्वा सातला ...

प्रेम शनिवार, ११ सप्टेंबर २०१०, १८:२० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती ...

अप्सरा बुधवार, २८ जुलै २०१०, १२:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते ...

चित्रपटपूर्ण रविवार सोमवार, २९ मार्च २०१०, १२:३९ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि ...

मटका सोमवार, २२ मार्च २०१०, १२:२७ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून ...

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुवार, ३१ डिसेंबर २००९, २१:५३ (+०५:३०)

कवडसा

थोड्याच वेळात घड्याळाचे दोन्ही काटे १२ च्या आकड्यावर पोहोचतील, आणि आपण सगळेच नविन वर्षात प्रवेश करु.
बऱ्याच जणांचं "न्यु इयर सेलिब्रेशन" आत्तापासुनच सुरु झालेलं असेल. कोणी बाहेर रस्त्यावरच्या गर्दीत सामिल असेल, कोणी हॉटेल,पब मध्ये असेल, तर कोणी जेवणंवगैरे आटपुन टि.व्ही. समोर ठाण मांडुन बसलं असेल.

मी सुद्धा थोड्याच वेळात काम आटपुन टि.व्ही.समोर हजर होतोय. जगाच्या काही ...