इंद्रायणी उर्फ इंदू, व मुक्ता ह्या दोघी बहिणी. एका छोट्याश्या गावात राहत आईबरोबर असतात. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आईने दोघींना सांभाळलेले असते. मुक्ताला शिकवायचे म्हणून लहानपणीच इंदू ने ...
इंद्रायणी उर्फ इंदू, व मुक्ता ह्या दोघी बहिणी. एका छोट्याश्या गावात राहत आईबरोबर असतात. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आईने दोघींना सांभाळलेले असते. मुक्ताला शिकवायचे म्हणून लहानपणीच इंदू ने ...
श्रीपाद दांडेकर आणि सुनंदा दांडेकर व त्यांचा मुलगा विशाल दांडेकर यांचे एक त्रिकोणी कुटुंब. विशाल आता लग्नाच्या वयाचा झालेला. त्यात विशाल पूजा भोसलेच्या प्रेमात पडतो. विशालला मोठा प्रश्न पडतो की ...
ती -संपदा म्हाळगी-आडकर ६/२७/१०
आज खूप वर्षांनी मराठी नाटक पाहायचा योग आला. युएसमध्ये मराठी नाटक पाहायला मिळणं हे काहीसं दुर्मिळच. मराठी नाटकं एकतर खूप कमी वेळा इकडे येतात. त्यामुळे मिस करणं शक्यच नव्हतं. नाटक होतं, “ती”. “ती” ऐकल्यावर नाटक स्त्रीला केंद्रबिंदू ठेवून केलेलं असणार हे उघड होतं. ग्रुपमधल्या मैत्रिणींनी एकत्र जाऊन नाटक पाहायचं ठरवलं.
”ती”, ...
सतीश आणि ज्योती हे दोघे एकाच कॉलेज मध्ये असतात व दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ज्योतीचे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करत असतात. ज्योतीच्या वडिलांना हे लग्न मान्य नसते. ज्योती पळून जाऊन लग्न करते. या दोघांना जीवाला जीव देणारे काही मित्र देखील असतात. सतीशचे खूप मोठे होण्याचे स्वप्न असते. त्याप्रमाणे तो एक मोठा कारखाना काढण्याच्या गडबडीत असतो.
लग्न झाल्यावर ज्यो ...
सतीशआणिज्योतीहेदोघेएकाचकॉलेजमध्येअसतातवदोघांचेएकमेकांवरप्रेमहोते. ज्योतीचेवडीलडेप्युटीकलेक्टरम्हणूननोकरीकरतअसतात. ज्योतीच्यावडिलांनाहेलग्नमान्यनसते. ज्योतीपळूनजाऊनलग्नकरते. यादोघांनाजीवालाजीवदेणारेकाहीमित्रदेखीलअसतात. सतीशचेखूपमोठेहोण्याचेस्वप्नअसते. त्याप्रमाणेतोएकमोठाकारखानाकाढण्याच्यागडबडीतअसतो.
विद्या - आनंद व त्यांची मुलगी स्नेहा यांचा त्रिकोणी संसार खूप सुखी असतो. अचानक आनंदला कावीळ होते आणि आनंद या दोघींना सोडून निघून जातो. विद्या नोकरी करतच असते. स्नेह वडील गेल्याचे दुख हळू हळू विसरते. स्नेहा वडील सतत आपल्या बरोबर आहेत अशी एक मनाची समजूत करून आयुष्य सुरु करते. विद्याच्या बॉसचे नाव कारखानीस असते. विद्याला ५०००० रुपये द्यायचे असतात तेव्हा कारखानीस तिला मदत करतात. ...