देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्लॉगर्स

….लंगडी घालाया लागली. मंगळवार, २२ जून २०१०, १८:३८ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट ...

औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती ? मंगळवार, १३ एप्रिल २०१०, १३:२३ (+०५:३०)

यशवंत कुलकर्णी अथ यश उवाच Yash...

औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती आहेत? पुण्या-मुम्बईत ब्लॉगर मेळावे होत असतात, तिथे आपले जाणे होतेच, असे नाही.
औरंगाबाद मधील ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्स ची यादी तयार करावी ...

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सु... बुधवार, १३ जानेवारी २०१०, १३:५९ (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणण...

असं म्हणतात, पुणेकर कधी सुचना देण्याची संधी सोडत नाही, मग आम्ही तरी त्याला कसा अपवाद असणार.

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना -

१. ब्लॉगर्स मेळाव्यातील सदस्य ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खुण (उदा. हातात गुलाबाचे फुल) ठरवलेली नाहीये. उगाच ह्या बाबतीत नसत्या चौकश्या करु नयेत
२. पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे ...

टॅगा-टॅगी (माझी सुद्धा) शनिवार, २६ डिसेंबर २००९, १२:३४ (+०५:३०)

कवडसा

सध्या एकमेकांना टॅगायचं मोठ्ठं पीक आलंय मराठी ब्लॉगर्समध्ये. त्यात काही जणांनी मला सुद्धा टॅगलंय त्यांच्या ब्लॉगवर. त्यासोबत एक प्रश्नावलीसुद्धा आहे, ज्याची उत्तरं त्या ब्लॉग-लेखकानं द्यायची आहेत. म्हणुन म्हटले आपण सुद्धा या प्रवाहात सामिल व्हावं! म्हणुन ही पोस्ट. :)
(प्रश्न इंग्रजीमधुन आहेत, पण उत्तरं मात्रं मी मराठीमधुनच लिहीली आहेत.)

1.Where is your cell phone?
शेजारच्याच टेबलवर. ...