देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मैत्री मित्र

….. मला पुन्हा शाळेत जायचय …. बुधवार, २३ मार्च २०११, ०२:०० (+०५:३०)

d1pran माझे शब्द

….. मला पुन्हा शाळेत जायचय ….



शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket ...

…. एकटा …. बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, १८:१६ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो…


सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच…


एकटा बोलतो मी,
मी … एकटाच ऐकतो,
कधी हसलो ...

.... एकटा .... मंगळवार, १४ सप्टेंबर २०१०, १८:५२ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... एकटा ....

एकटा आलो मी,एकटाच चाललो,एकटा होतो मी,एकटाच राहिलो...
सगळ्यांसोबत एकटा,सगळ्यांशिवायही एकटाच,गर्दीत एकटा मी,मोकळ्या वाटेतही एकटाच...
एकटा बोलतो मी,मी ... एकटाच ऐकतो,कधी हसलो एकटा,अन बर्याचदा एकटाच रडलो ...
होतो प्रवासात एकटा मी,Destination ला पोहचलो ...होतो तिथेही एकटाच,दिवसाच्या उजेडात ...

…. वाट पाहतोय …. सोमवार, ०६ सप्टेंबर २०१०, २०:५६ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

…. वाट पाहतोय …

वाट पाहतोय …

त्या शब्दांची,

शब्दांतल्या त्या गोडव्याची,

न गायलेल्या काव्याची ….


वाट पाहतोय …

तुझ्या सोबतीची ,

त्या मधुर हास्याची,

त्या बोलक्या नयनांची …

वाट पाहतोय ...

.... वाट पाहतोय .... सोमवार, ०६ सप्टेंबर २०१०, २०:१५ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... वाट पाहतोय ...
वाट पाहतोय ...त्या शब्दांची,शब्दांतल्या त्या गोडव्याची,न गायलेल्या काव्याची ....
वाट पाहतोय ...तुझ्या सोबतीची ,त्या मधुर हास्याची,त्या बोलक्या नयनांची ...
वाट पाहतोय ...तू येण्याची,येऊन माझी होण्याची,मिठीत माझ्या तू ....सर्व काही विसरून जाण्याची ....
वाट पाहतोय ...अवेळी येणार्या ...

.... वाट पाहतोय .... सोमवार, ०६ सप्टेंबर २०१०, १९:४१ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... वाट पाहतोय ...
वाट पाहतोय ...त्या शब्दांची,शब्दांतल्या त्या गोडव्याची,न गायलेल्या काव्याची ....
वाट पाहतोय ...न गायलेल्या काव्याची,त्या मधुर हास्याची,त्या बोलक्या नयनांची ...
वाट पाहतोय ...तू येण्याची,येऊन माझी होण्याची,मिठीत माझ्या तू ....सर्व काही विसरून जाण्याची ....
वाट पाहतोय ...अवेळी येणार्या ...

..... मित्र ..... मंगळवार, १० ऑगस्ट २०१०, १८:१७ (+०५:३०)

d1pran Dream Runners

 ..... मित्र .....

मन मोकळ करायला....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
दुःखा चा  भार हलका करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
सुखा च्या दिवसांत Party करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
एकटेपणा घालवायला .... सोबत ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

..... मित्र ..... शुक्रवार, २३ जुलै २०१०, १८:५७ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

 ..... मित्र .....

मन मोकळ करायला....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
दुःखा चा  भार हलका करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
सुखा च्या दिवसांत Party करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
एकटेपणा घालवायला .... सोबत ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

...... Collage कट्टा..... मंगळवार, १९ जानेवारी २०१०, १३:५७ (+०५:३०)

d1pran Dream Runners

...... Collage कट्टा.....


आमच्या Collage ला कट्टा नव्हता ,
आम्ही Basement मध्येच बसायचो ,
Lectures Bunk करायचो ,
तिथेच कट्टा enjoy करायचो ...

कोणाचीतरी Assignment आणायची ,
आणि सगळ्यांनी मिळून त्याची Handmade Xerox मारायची ,
समजतं तेवढं लिहायच ,
आणि bore झालं की गापची मारायची

...... Collage कट्टा..... बुधवार, १३ जानेवारी २०१०, १३:३२ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

...... Collage कट्टा.....

आमच्याCollageलाकट्टानव्हता ,
आम्हीBasementमध्येचबसायचो ,
LecturesBunkकरायचो ,
तिथेचकट्टाenjoyकरायचो ...

कोणाचीतरीAssignmentआणायची ,
आणिसगळ्यांनी मिळूनत्याचीHandmadeXeroxमारायची ,
समजतंतेवढंलिहायच ,
आणिboreझालंकीगापचीमारायची ...

बसल्याबसल्यामुलींनाछेडायचे ,
किंवानुसतीSmileचद्यायची ,
Returnमध्येSmileआली ,
कीतिच्याचीFriendshipकरायची ...

मुलींबरोबरबोलणंतसं कमीचव्हायचं ,