येss रे मना येर...
असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ
बजरंग बली कि जय !!
रोज सकाळी माझे स्केच बुक काखोटीला मारून हिंडायला जाण्याचा माझा शिरस्ता आहे. आम्ही १५ ते १६ ज्येष्ठ नागरिक एम.आय.टी. कॉलेज मधील हनुमानाच्या देवळाच्या पुढील बाकड्यांवर रोज सकाळी ७.३० ला जमतो. येथे येणारे साधारणत: साठी उलटलेले पासून ते ...