देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी माध्यम

परराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ... रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १९:४३ (+०५:३०)

अमृतमंथन

परराज्यांतून आलेल्या आणि वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपर्यंत ‘तमिळ’ भाषा शिकावीच लागेल असे तामीळनाडू अण्णा ...

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी मा... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, ०९:३४ (+०५:३०)

अमृतमंथन

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ...

महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्... रविवार, १४ ऑगस्ट २०११, १३:२८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सिंगापूरमधील तिसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे ...

आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी ... शनिवार, २२ जानेवारी २०११, २२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळेच कोणताही विषय समजावून घेण्याची सवय मला जडली. परकीय ...

महाराष्ट्रातील सीमाभागात मराठी शाळांवर ... मंगळवार, १४ डिसेंबर २०१०, ००:१० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आमच्या राज्यशासनाच्या नाकर्तेपणाचे, स्वाभिमानशून्यतेचे नवनवीन किस्से उघडकीला येताहेत. गेली पाच वर्षे सर्व महाराष्ट्रभर राज्यभाषा मराठीमध्ये नवीन शाळा उघडण्यावर किंवा अस्तित्वातील शाळांमध्ये पुढील वर्ग चालू करण्यावर बंदी घालणारे आमचे राज्यशासन इंग्रजी, हिंदी, उर्दू, कानडी, गुजराथी शाळांना मात्र कुठलीही तपासणी न करता मुक्तहस्ताने परवानगी देत आहे. त्यामुळे ...

राज्य मराठीचे.. इंग्रजी शाळांचे (ले० डॉ... शनिवार, २७ नोव्हेंबर २०१०, २१:५६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. सीमा भागातील मराठी ...

साहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्... गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, ११:५९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यासाठी ’मराठी भाषा आणि साहित्य’ या संदर्भात ठराव सुचवावेत, असे आवाहन मराठी साहित्य महामंडळाने केले आहे. ...

मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी ... सोमवार, ०८ नोव्हेंबर २०१०, २१:३० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ज्ञानभाषा प्रकाशन या नावाने विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकीय-संगणक-व्यवस्थापन अशा अनेक विद्याशाखांची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याचा विचार आहे. इ.११ वीची गरभौजी (गणित, ...

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्... शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, १०:०८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."
"नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर ...

मराठी शाळा बचाव आंदोलनानंतर… (ले० रमेश ... सोमवार, २० सप्टेंबर २०१०, २०:१२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आता खरी कायद्याची लढाई सुरू होत आहे. हे आंदोलन आता पसरत चालले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी शाळा आपले पालक-शिक्षक-संस्थाचालक, विद्यार्थी घेऊन रस्त्यांवर येतील. आपल्या अधिकारांसाठी, अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्रातील ...