देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रवर्ग नसलेले

‘जॉनी जॉनी’ ऐवजी ‘राजू, राजू’ शनिवार, २८ जानेवारी २०१२, १२:२६ (+०५:३०)

अनुवादावर आधारीत ही अनुदिनी

‘जॉनी जॉनी’ ही कविता बहुतेक सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली आहे. ही कविता बरेचदा नेमक्या अशा वयात शिकवली जाते की, जॉनी आणि पप्पा सोडून कशाचाच अर्थ माहीत नसतो. या शब्दांना स्पेलिंग असते, हेही नंतर कळते. आपल्या मराठी मुलांना मराठी कविताच ...

स्वर्गमंडप….खिद्रापूर शनिवार, १४ जानेवारी २०१२, १९:५६ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर

बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल ...

चित्रकलेच्या आस्वादकांसाठी गुरुवार, १२ जानेवारी २०१२, ०९:२९ (+०५:३०)

अनुवादावर आधारीत ही अनुदिनी

दीनानाथ दलाल हे चित्रकलेच्या प्रांतातले दिग्गज. त्यांच्यावर विविध चित्रकारांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ज्योत्स्ना प्रकाशनाने काढलेला आहे. लेख ...

हिंद्दुस्थानी संगीत व मिया तानसेन भाग ३ गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, ०९:४० (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

संगीत सम्राट तानसेन यांचे समाधीस्थळ.

संगीत रत्नाकरमधे सांगितलेल्या कथेवर तानसेन आणि त्यांच्या घराण्याचा विश्वास होता. सारंगदेवाने म्हटले आहे की मार्ग संगीत हे खुद्द ब्रह्मानेच जन्माला घातले आहे आणि ते सामवेदातून लोकापुढे आले. यालाच सामवेदामधे नादविद्या म्हटले आहे. नाद हा ब्रह्माचाच एक अवतार आहे असे मानत. म्हणूनच नादाला नादब्रह्म असेही संबोधत. शंकराकडून या विद्येचे ...

दाभोलकरांचे प्रयत्न बुधवार, ०४ जानेवारी २०१२, ११:४१ (+०५:३०)

अनुवादावर आधारीत ही अनुदिनी

मराठीतून इंग्रजीत गेलेल्या नाटकांच्या बाबतीत भरत दाभोलकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. तुझे आहे तुजपाशी हे नाटक त्यांनी इंग्रजीत नेऊन नामकरण ‘ इटस् ऑल युअर जनाब’ असे केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाबरोबरच दाभोलकरांनी पुरुष व प्रेमा ...

जॅक आणि जिल टेकडीवर शनिवार, ३१ डिसेंबर २०११, १३:१९ (+०५:३०)

अनुवादावर आधारीत ही अनुदिनी

जॅक अँड जिल वेन्ट अप अ हिल
टु फेच अ पेल ऑफ वॉटर,
जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राऊन अँड जिल केम टम्बलिंग आफ्टर

ही लहानपणी (जवळजवळ) सगळ्यांनी ऐकलेली कविता. माझ्या काकाने ...

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत. रविवार, २७ नोव्हेंबर २०११, ११:२५ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

पंड्त बिरेंद्र किशोर रॉय यांच्या लेखावर आधारीत.

हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. ...

राजू आणि अनुवाद बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, ११:२९ (+०५:३०)

अनुवादावर आधारीत ही अनुदिनी

अनुवाद आणि आंदोलन हे शब्द तसे लांबचे पण अनुवादाने चक्क अण्णांपर्यंत मजल गाठली आहे. राजू परुळेकर आणि ती चौकडी यांच्यात दिवाळीच्या मुहूर्तावर फुलबाज्या पेटल्या. त्या ठिणग्यांशी आपल्याला कर्तव्य नाही. या वादंगानिमित्ताने अण्णांनी लिहून दिलेला मजकूर राजू अनुवादित ...

पराभवाचे श्राद्ध भाग-६ गुरुवार, २७ ऑक्टोबर २०११, २०:०२ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

या वर लिहिलेल्या प्रकरणांमधे श्री. कृष्णमेनन यांचीच फक्त चूक होती का ? कारण तो माणूस उद्धट असेल, त्याची वागण्याची तर्हा विचित्र असेल पण तो दूधखूळा नव्हता. उलट ते संरक्षणमंत्री झाल्यावर सेनादलात उत्साहाचे वातावरण पसरले होते, हेही मी लिहीलेच होते. कर्नल आठवले ज्यांनी १९६२ सालच्या युद्धाचा अधिकृत सरकारी इतिहास लिहीला आहे ते काय म्हणतात ते बघू -
But the biggest ‘mystery’ of 1962 is the non-use of offensive air power by ...

सर्व मित्रांना व वाचकांना दिपावलीच्या श... बुधवार, २६ ऑक्टोबर २०११, ०७:५१ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

http://www.divshare.com/flash/slide?myId=16037075-94d

जयंत ...