देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संक्रात उत्सव

गूळ पोळी गुरुवार, ०३ डिसेंबर २००९, ०६:०९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

बारीक चिरलेला गूळ २ वाट्या
दाण्याचे कूट पाव वाटी
२ मोठे चमचे तीळ
१ मोठा चमचा खसखस
पाव वाटी हरबरा डाळीचे पीठ
साधारण ५-६ चमचे तेल
कणीक १ वाटी
कणकेसाठी तेल ५-६ चमचे
तांदुळाची पिठी
मीठ

क्रमवार मार्गदर्शन : बारीक चिरलेला गूळ, दाण्याचे कूट, तीळ व खसखस यांची बारीक पूड व भाजलेले डाळीचे पीठ सर्व एकत्र हाताने कालवून घ्या. तीळ व खसखस पूड करण्याच्या आधी ...