राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध ...

बापू,
आज (३० जाने २०११) तुमची पुण्यतिथी. तुम्ही विसरला असाल हो. आम्ही कशे विसरू? आज दिवसभर टी.व्ही. वर कार्यक्रमक्रम होतील आणि वर्तमान पत्रात जाहिराती ही येतील शासनाच्या. मग कस विसरुत तुम्हाला? कारण २ ऑक्टो. आणि ३० जाने. आणि इतर काही राष्ट्रीयसण झाले की तुमची आमची गाठ (वैचारिक) तशी पडत नाही. तुम्ही दिसता सगळीकडे, शासकीय कार्यालयात, भर चौकात आणि अनेक ...
स्थळ - तिबेटच्या पूर्व भागातील मारखम (Markham)हे गाव
तारीख - 16 मे 2009
कोणत्याही प्रकारची हिंसात्मक कारवाई करण्याची इच्छा नसलेला, पाचशेच्या वर संख्येचा, खेडूतांचा एक निशस्त्र जमाव, मारखम या गावाजवळ असलेल्या झोंगकाई आणि कंपनी(Jhongkai & Co.) यांच्या मालकीच्या खाणीकडे जाणार्या एकुलत्या एक रस्त्यावर जमा झाला आहे. या खाणीतून निर्माण होणार्या प्रदुषणामुळे या खेडूतांचे सर्व आयुष्यच ...