देवनागरी
Roman
Press F12 to toggle

डोक

१ रुपया कुठे गेला ? गुरुवार, २९ सप्टेंबर २०११, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया ! ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला ...

लग्न शनिवार, ३१ जुलै २०१०, १२:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ...

डोक शुक्रवार, ३० जुलै २०१०, १५:२० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज डोक जाम दुखत आहे. कशामुळे त्याचे कारण कळत नाही आहे. आता मला डोके आहे की चर्चा नको. उगाचंच, ‘लोकसभा’ नको. तिथे देशातील सर्वात हुशार प्राणी आपली कला सादर करीत असतात. आता त्यांना डोक आहे की नाही यावरही चर्चा नको. उगाचंच, एकमत होईल. तसे म्हटले तरी ते देखील हाच विचार करीत असतील. कारण आपणच त्यांना तिथे बसवतो. मग पुढे ते काय करतात ते दिसतेच आहे.

आता, नेमके कोण मूर्ख? उत्तर सोप आहे. एकही ...

माणुसकी शनिवार, १७ जुलै २०१०, १५:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे ...

सर्दी रविवार, २३ मे २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. ...

मन कल्लोळ रविवार, २९ नोव्हेंबर २००९, २३:५६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय कराव. इथ एवढी काम पडली आहेत. आणि माझ मन कुठेही कधीही भटकते. काल परवापर्यंत तिच्या लहान बहिणीबद्दल कधी विचार येत नव्हता. आज तीच लग्नाबद्दल विचार ऐकले. वा! काही सेकंदासाठी मी स्वप्न पाहतो आहे की काय असं वाटत होत. कोणीही माझ्याशी थोड जरी गोड बोललं की मी पार पाघळून जातो अस मला वाटत आहे. ती जे काही सांगत होती. सगळ माझ्या मनातल. मग आज डोक आणखीनच जड झाल. बर हेच दोन ...