देवनागरी
Roman
Press F12 to toggle

छान

टक्कल बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, ११:१३ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

टक्कल ह्या विषयावर वाचलेली एक कविता टक्कल…………. डोक्यावरच्या केसांनी केला, ताळेबंद हरताळ, मोठे झाले तेव्हापासून, आमचे उजाड कपाळ. डोकावतो पुंजक्यातून काळ्याभुरट्या केसांच्या, आशाळभूत पहात असतो, ...

फ्लेक्स बुधवार, १९ जानेवारी २०११, १६:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. ...

अगदी छान सोमवार, १३ डिसेंबर २०१०, १६:५९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. ...

का सतावते? शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०१०, ११:५७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही.  मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा ...

फक्त अप्सराच शुक्रवार, १० सप्टेंबर २०१०, १३:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून ...

इमेल बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, १५:१७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच ...

आज मी बोललो गुरुवार, ०२ सप्टेंबर २०१०, १५:३३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने ...

पुन्हा तेच.. मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१०, १२:४६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते ...

अप्सरा आली बुधवार, २५ ऑगस्ट २०१०, १३:०४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती ...

माझ्यासाठी सोमवार, १६ ऑगस्ट २०१०, १०:२८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आला एकदाचा सोमवार. दोन दिवस दोन वर्षाप्रमाणे वाटले. अरे सांगायचे राहूनच गेले, रविवारी मला नेटवर अप्सराचा एक फोटो मिळाला. किती छान दिसते ती! रविवार दिवसभर तिच्या फोटोचाच अभ्यास केला. बस! बहिणाबाईला तो फोटो मेसेज केला. तिलाही ती खूप आवडली. उगाचंच बहिणाबाई, मला ‘नाय’ नाय करत होती. चला आता माझ्या घरून नकार होणार नाही. नाहीतरी अप्सरा इतकी छान आहे की, नकार होवूच शकत नाही. कालच मी माझ्या ...