देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Kusumagraj

मराठियांचा दिनू... शनिवार, २६ फेब्रुवारी २०११, २०:२६ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

800x600Normal0falsefalsefalseEN-INX-NONEMRMicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin:0cm; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:10.0pt; font-family:"Times New Roman","serif";}

मराठीच्यामुद्द्यालाराजकियपटावरमोठेयशमिळूलागल्यावरसध्यासर्वत्रमराठी-मराठीम्हणूनचबोलबालाचालूआहे. २७फेब्रुबारीलाआंतरराष्ट्रीयमराठीदिनसाजराझाला. ...

माझे स्मारक नको मुळीच सोमवार, ०३ मे २०१०, ०३:१३ (+०५:३०)

शब्दांकित शब्दांकित

माझे स्मारक नको मुळीच -संपदा म्हाळगी-आडकर ५/१/१० 
 
फुकाची स्मारके उभी अनेक
विस्मृतीत आणि कित्येक
कशाला माझे अजून एक
माझे स्मारक नको मुळीच
 
तिष्ठत धुळी-धुरात पुतळे,
गुदमरती मेल्यावर आत्मे
त्यांना मोक्ष नाही कधीच
माझे स्मारक नको मुळीच 
 
स्वत:चा साधून स्वार्थ
अन जनतेचा दवडून अर्थ
कशास करता हा खर्च व्यर्थ
माझे स्मारक नको ...

स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी सोमवार, १९ एप्रिल २०१०, १३:०९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सुमारे १४ वर्षांपूर्वी कविवर्य कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध झाली होती. सर्व मराठीजनांच्या पुनर्स्मरणार्थ ती ह्या अनुदिनीवर पुन्हा सर्वांसमोर ठेवावी असा विचार करीत असतानाच आपले आणखी ...

कणा कविता : विडंबन ( पाकिस्तानात आला को... रविवार, २९ नोव्हेंबर २००९, १७:३७ (+०५:३०)

Suprit गावचा कट्टा

Marathi Jokes (http://best-marathi-jokes.blogspot.com/ )

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

माजी आवडती कविता :( कुसुमाग्रज ) : क... रविवार, २९ नोव्हेंबर २००९, १७:३६ (+०५:३०)

Suprit गावचा कट्टा

Marathi Jokes (http://best-marathi-jokes.blogspot.com/ )

( Original Poem )

कणा
कवी : कुसुमाग्रज

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, ...

कणा कविता : विडंबन ( बिहारी लालू ) रविवार, २९ नोव्हेंबर २००९, १७:३५ (+०५:३०)

Suprit गावचा कट्टा

Marathi Jokes (http://best-marathi-jokes.blogspot.com/ )

कणा

कुसुमाग्रज यांची माफी मागुन

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.

ओळखलस का देवा मला : ( कणा ) रविवार, २९ नोव्हेंबर २००९, १७:३२ (+०५:३०)

Suprit गावचा कट्टा

Marathi Jokes (http://best-marathi-jokes.blogspot.com/ )

ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी
शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
पृथ्वीवरुन आत्ताच आलो. आलो स्फोटात मरुन;

रविवारच्या सुट्टीमध्ये बाजाराला गेलो
स्त्यावरच्या स्फोटाने धाडकन मेलो
नेते आले, पैसे दिले, सांत्वन थोडे केले,
सरणावर जळूनी ...