देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ऋतू

हिवाळ्यातील ऊब - आहार 2 शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०७:५० (+०५:३०)

SP Abstract India

डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदिक
अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ
शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र
करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत
घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.

ऋतुनुसार
आहारात बदल केले ...

ऊब आहाराची - 2 शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०७:४८ (+०५:३०)

SP Abstract India

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय
परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना
प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब
ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत
सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा
सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, ...

हिवाळ्यातील ऊब आहार मंगळवार, २७ डिसेंबर २०११, ०९:४९ (+०५:३०)

SP Abstract India

डॉ. श्री बालाजी तांबे

आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्‍ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. हिवाळ्यात शरीरात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत ...

थंडी … बुधवार, १२ जानेवारी २०११, ०८:४५ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

हिवाळ्यात वातावरण कसं असतं मस्त गाऽऽर ,अगदी थंड वाटतं त्या दिवसात कधी करूच नये निद्रादेवीशी बंड ॥ सूर्यदेवही जांभया देत जरा उशिराच उठतो गारठून गुलाबी थंडीत आपल्या ...

थंडी बुधवार, २५ नोव्हेंबर २००९, ००:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात ...