देवनागरी
Roman
Press F12 to toggle

०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक

परराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ... रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १९:४३ (+०५:३०)

अमृतमंथन

परराज्यांतून आलेल्या आणि वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपर्यंत ‘तमिळ’ भाषा शिकावीच लागेल असे तामीळनाडू अण्णा ...

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्... रविवार, १४ ऑगस्ट २०११, १३:२८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सिंगापूरमधील तिसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे ...

टाईम साप्ताहिकाच्या जगातील सर्वोत्तम-दह... गुरुवार, २८ जुलै २०११, २०:२३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतीयांच्या पराक्रमाचे प्रतीक. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आघाडीवर असलेल्या लक्ष्मीबाईचा टाइम साप्ताहिकाने गौरव केला आहे, तो जगाच्या इतिहासातील "टॉप टेन' पत्नींच्या यादीत. साहसाचा, पराक्रमाचा आदर्श मानल्या जाणार्‍या झाशीच्या राणीचा हा उल्लेख तिच्या कारकिर्दीची ...

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी ... शनिवार, १६ जुलै २०११, ००:०३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, ...

हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाह... रविवार, १२ डिसेंबर २०१०, १२:३८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

फाळणीपूर्वीच्या या लाहोरमध्ये कृष्णानगर, संतनगर नावाच्या वस्त्या होत्या. भारत नावाची इमारत होती. गीता नावाचं सभागृह होतं. मोहिनी नावाचा रस्ता होता. सनातन धर्ममंदिर होतं. कपूरथळा, नाभा, पतियाळा संस्थानातील राजेरजवाडय़ांचे बंगले होते. या लाहोरमध्ये गुजराती लॉज नावाची खाणावळ होती आणि तिथे ...

जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (... शनिवार, ११ डिसेंबर २०१०, १२:१५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

निरनिराळया क्षेत्रांत संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांकरता जागतिक संशोधनाची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी याकरता जपाननं एक अफाट यंत्रणा उभारली आहे. जगात कोणत्याही देशात, ...

महाराष्ट्रात न्यायालयीन कामकाज मराठीतून... गुरुवार, ०२ डिसेंबर २०१०, १८:३६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारतातील इतर कुठल्याही राज्यात किंवा देशात स्थानिक भाषेच्या सार्वभौमत्त्वाबद्दल कोणीही शंका घेत नाहीत किंवा त्याबद्दल आक्षेपही घेत नाहीत. पण ...

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यापुढे फ... रविवार, २१ नोव्हेंबर २०१०, १०:१३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

या आधीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभाषेच्या ऐवजी परराज्याच्या व परदेशाच्या भाषेतूनच चर्चा, निवेदने, पत्रकार परिषदा वगैरे घेत असत. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रीय लोकांनाच स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान नाही हे वारंवार अधोरेखित होत असे. इतर ’तथाकथित’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना व वाहिन्यांना करुणानिधींचे तमिळ वक्तव्य समजते, बुद्धदेबांचे ...

विद्यापीठांच्या प्रशासनात मराठी अनिवार्... शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०१०, २३:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

जुनाच असललेला हा कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षा-दोन-वर्षांत अनेकदा यासंबंधी बातम्या विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्रातील विद्यापीठांत केवळ नामफलक, परिपत्रके, माहितीपुस्तिका एवढ्याच बाबतीत नव्हे तर सर्वच प्रशासकीय बाबींमध्ये राज्यभाषा मराठीला सर्वोच्च स्थान देणे हे कायद्याने अनिवार्य आहे. अध्यापनाच्या मूळ विषयाशी थेट ...