देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कहाणी

मांजरीच्या गळ्यात घंटी गुरुवार, २६ जानेवारी २०१२, २१:१० (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

एकदा काही उंदरांनी मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा कट केला. एक धाडसी उंदीर एक घंटी घेऊन ती मांजरीच्या गळ्यात बांधण्यास निघाला. बाकी उंदीर ही दुरून तमाशा बघू लागले. एकदा घंटी मांजरीच्या गळ्यात बांधली की मांजरीच्या येण्याचा पत्ता आपल्याला लागेल व मांजर कुणा ही उंदराचा शिकार करू शकणार नाही.
पण मांजर ही मोठी धूर्त होती. तिला या ...

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अन... शनिवार, २६ नोव्हेंबर २०११, १९:३३ (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्या मत्स्य ...

निळे फुलपाखरू / एका फुलपाखराची गोष्ट / ... सोमवार, १० ऑक्टोबर २०११, १९:५८ (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी


सुमार बारा -तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट, छोटस घर, घरा समोर लहानस आंगण. पेरूचे झाड, मधुमालतीची वेल आणिक गमल्यांमध्ये असलेले गुलाब. सकाळ- संध्याकाळ चिमण्यांची चिवचिव, त्यांना दाणा घालण कधी कधी येणाऱ्या फुल पाखरां मागे धावण मुलांचा छंद.
पण माणूस मुळातच स्वार्थी, अतृप्त, असमाधानी. माझ्या सारखा शुद्रजीव ही अपवाद नाही. पोर मोठी होत आहेत, ...

समुद्राचे काळीज/ समुद्र आणि धरतीची अनोख... मंगळवार, १३ सप्टेंबर २०११, ११:०० (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

सृष्टीकर्त्याने पृथ्वीवर प्रथम समुद्र आणि धरतीची निर्मिती केली. पृथ्वीवर चैतन्य रहाव म्हणून त्यांचा हृदयात प्रेम आणि काम भावना ही निर्माण केली. हीच प्रेम आणि काम भावना आजही पृथ्वीवरील समस्त चराचरात भरलेली आहे. अनादी काळापासून समुद्र आणि धरती एकत्र चालत आले आहे. साहजिकच आहे एकत्र चालणार्या दोन जीवांमध्ये प्रेम भावनेने एकत्र येणारच. पण त्यांचे मीलन ...

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे सोमवार, १५ ऑगस्ट २०११, १५:२० (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

सूतजी म्हणाले, जंबूद्वीपे, भरतखंडे यमुनेतटी इंद्रप्रस्थ नावाची एक सुंदर अशी नगरी होती. तेथे उल्कामुख नावाचा एक राजा राज्य करीत होता. माणूस दगा देतो पण कुत्रे आपल्या मालकाशी सदैव एकनिष्ठ राहतात म्हणून वाघा सारखे आडदांड असे दोन कुत्रे स्वत:च्या रक्षणासाठी त्याने पाळले होते. कुत्रे ही राजाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन तत्परतेने करायचे. राजा कुत्र्यांना ...

विक्रमादित्य आणि न्याय देवता/ ऐकलेली कह... रविवार, २२ मे २०११, ११:५४ (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज ...

रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी... शनिवार, १४ मे २०११, ०९:३५ (+०५:३०)

VIVEK PATAIT विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

सदोबा हा सामान्य माणूस, कधीही कुणाला त्रास न देणारा. रहस्य, रोमांच विरहित - एका रेषेत चालणार सरळ-सीध आयुष्य. वडील गेल्यावर संसाराचा गाडा त्याचा खांद्यावर आला. वडिलांच्या मृत्यु प्रमाण पत्रासाठी सदोबाला पहिल्यांदा रिश्वत जुडी अर्पण करावी लागली. हळूहळू सदोबाला प्रत्येक कार्यासाठी रिश्वत ही द्यावीच लागले हे कळल. सदोबा कसलीही चिडचिड व कटकट न करता रिश्वत जुडी ...

आवडता आणि नावडता गुरुवार, १९ नोव्हेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ’मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम ...