देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अस्मिता

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी मा... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, ०९:३४ (+०५:३०)

अमृतमंथन

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ...

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) मंगळवार, ०६ सप्टेंबर २०११, १०:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, "मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला ...

महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्... रविवार, १४ ऑगस्ट २०११, १३:२८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सिंगापूरमधील तिसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे ...

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी ... शनिवार, १६ जुलै २०११, ००:०३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, ...

न्या. चपळगावकर यांचा समिती अध्यक्षपदाचा... शुक्रवार, ०८ जुलै २०११, १२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

राज्यशासन एका बाजूने विविध क्षेत्रांत राज्यभाषा मराठीची कोंडी करीत असतानाच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केवळ मराठीप्रेमाचा देखावा म्हणून तात्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी स्वतंत्र विभाग (खाते) निर्माण करण्याचे जाहीर केले आणि नंतर शासनाला मराठीविषयक बाबींसाठी सल्ला देण्यासाठी न्या० चपळगावकर यांच्या ...

बेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजप... शुक्रवार, ११ मार्च २०११, १०:५३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही ...

पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्... सोमवार, १४ फेब्रुवारी २०११, २३:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का? महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे ...

आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी ... शनिवार, २२ जानेवारी २०११, २२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळेच कोणताही विषय समजावून घेण्याची सवय मला जडली. परकीय ...

मुंबईतील गिरणी कामगाराची उध्वस्त धर्मशा... रविवार, २६ डिसेंबर २०१०, ००:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

मुंबईतील लालबाग-परळ भागातील गिरणगाव हा होता मुंबईतील मराठी संस्कृतीचा शेवटचा मोठा गड. पण आमच्या स्वार्थी, लोभी व बेईमान राजकारण्यांनी (सर्वच पक्षातील) गिरणीमालक, बांधकाम व्यावसायिक आणि परप्रांतीय धनिक यांना फितूर होऊन तो शेवटचा गडही मराठा स्वराज्यातून काढून प्रतिपक्षाच्या हवाली केला.
“शेवटच्या गिरणी कामगाराचे पुनर्वसन ...