देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सचिन तेंडुलकर

सचिनचे शतकांचे शतक हुकले :( शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०११, ११:०२ (+०५:३०)

Brijesh Marathe मनातलं जनात, ब्रिजेश उवाच

सचिनच्या सर्व चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झालेला आहे. आजच्या दिवसाच्या तिकीटाचा वानखेडेवर विक्रमी काळाबाजार झाला होता. १०० चे तिकीट ६०० ते ७०० रूपयांपर्यंत विकले गेले होते. सर्व चाहत्यांचा उत्साह आज परमोच्च होता. आपल्या लाडक्या सचिनला ‘महविक्रमादित्य’ ही पदवी ...

उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गि... मंगळवार, १९ एप्रिल २०११, १८:२९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं ...

इस मिट्टि में दम है। शुक्रवार, १५ एप्रिल २०११, ००:०८ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

आकाशगंगेत म्हणे असं ठिकाण आहे जिथे नविन तारे जन्माला येतात. दादर, मुंबई २८ मध्ये सुध्दा असंच एक ठिकाण आहे "शिवाजी पार्क". इथेही तारे जन्माला येतात - क्रिकेटमधले. द्वारकानाथ संझगिरी म्हणतात ते अगदि बरोबर आहे, शिवाजी पार्क जवळच्या घरांतील लहान बाळे उभी रहातात तीच बॅटच्या आधाराने. रोज अनेक जण इथल्या मातीत घाम - रक्त मिसळवून इथली माती नव्याने "तयार" करत ...

स्वप्नी जे देखिले रात्री ... रविवार, ०३ एप्रिल २०११, २३:३७ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

 
आपण साखळि सामन्यांतली ३री मॅच जिंकलो तेव्हाच चॅट करताना मित्राला म्हणालो - "सध्या डोक्यात इतकं क्रिकेट आहे कि, काल मला स्वप्न पडले होते कि आपण वर्ल्डकप जिंकला आहे!". पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. गेले दिड महीना उठता - बसता क्रिकेटशिवाय काही सुचत नव्हतं. आणि बहुतकरुन सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींची हीच अवस्था होती. "सचिनसकट वर्ल्डकप" ...

खुन्नस गुरुवार, ३१ मार्च २०११, २०:२५ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEX-NONEMicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:"Times New Roman"; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

शेजारच्या घरात कोणीतरी तंबाखू भाजावी आणि ...

मरहबाऽऽ मरहबाऽऽ सोमवार, २८ मार्च २०११, २१:२१ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

सम्राटाला बहाल केलेलं गाणंही अर्थात सम्राटाच वर्णन करणारं हवं. असच एक गाणं विंडोज मूव्ही ...

यहॉ के हम सिकंदर शुक्रवार, २५ मार्च २०११, ००:५१ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

 
मी ९० च्या शतकात जन्माला आलो यावर मी आज तुडुंब खुष आहे.  कपिल वर्ल्डकप उचलताना पहाता आला नाही कारण त्यानंतरचा माझा जन्म. पण दस्तूरखुद्द सचिनला याची देही याची डोळा खेळताना बघणं हे कदाचित गेल्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्मांमधील केलेल्या पुण्यांच फळ असावं. आणि इतकच नाही आज बोनस मिळावा तसं पॉन्टिंगच पडलेलं ...

लाईन वहींसे शुरु होती है ...... सोमवार, १४ मार्च २०११, १४:३० (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

सचिन ....
.
.
.
.
.
हे नाव लिहिल्यानंतर वास्तविक पुढे काही लिहावं असं उरत नाही (नपेक्षा ते पुरत नाही), जसं "शिवाजी" या तीन अक्षरांनी गवताला देखिल भाले फुटतात आणि त्या तीन अक्षरात शास्ताखानाच्या बोटापासून ते अफझलखानाच्या पोटापर्यंत सगळ येतं तसच सचिन हा त्रयाक्षरी शब्द लिहिला कि ८९च्या कराची मॅचपासून ते सलग चार कसोटि शतकांपर्यंत आणि गेल्या ...

अपेक्षेच ओझ… शनिवार, १९ फेब्रुवारी २०११, ००:३६ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

इतके दिवस वाट बघत असलेला क्रिकेटचा महासंग्राम आजपासून ढाका येथे सुरू होतोय. जगातील १४ संघ ही स्पर्धा जिंकण्याचे मनसुबे घेऊन त्वेषाने ह्या संग्रामात उतरतील. भारतातील मीडियाचा ...

Thanks Sachin! शनिवार, ११ डिसेंबर २०१०, १०:३७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

आजच्या times ला बातमी होती की सचिनने एका मद्यविक्रेत्या कंपनीचा आलेला २० करोड रुपये प्रतिवर्षाचा करार अमान्य केला. ही बातमी वाचुन कोणाला आश्चर्य वाटायचे कारण नाही कारण त्याने ती offer मान्य केली आहे अस कोणी सांगितले जरी असते तरी त्यावर कोणीच विश्वास नसता ठेवला, कारण तो तस करुच शकत नाही. सचिन ikon आहे, प्रत्येकजण, तो कोणत्याही क्षेत्रातला असो, तो सचिनकडे ...