देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अधिकृत भाषा

हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ल... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १९:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"...... हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी ...

महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रि... रविवार, २८ मार्च २०१०, २३:३३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला सर्वसामान्य जनतेशीशी संवाद/संज्ञापन साधण्यासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही ...

चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान म... गुरुवार, १८ मार्च २०१०, २३:२२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

केंद्रशासित चंदीगढ प्रदेशात पंजाबी भाषेला तिचे योग्य व कायदेशीर स्थान मिळवून देण्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य कायदेशीर स्थान मिळवून देणे, चंदीगढमधील शाळांमध्ये १ली ते १०वीच्या वर्गांत पंजाबी भाषेचे शिक्षण सक्तीचे ...

हिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल क... रविवार, १४ मार्च २०१०, २०:४५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी ...

गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा न... गुरुवार, २१ जानेवारी २०१०, १५:२३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

हिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील ...

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – क... शनिवार, ०२ जानेवारी २०१०, २३:५२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून "हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा" ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच "हा ...

‘हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!!’ – वाच... मंगळवार, १५ डिसेंबर २००९, १०:१७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?
या संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या ...

विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार... बुधवार, २५ नोव्हेंबर २००९, १९:५२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

उत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त ...

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सली... रविवार, १५ नोव्हेंबर २००९, १७:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्राच्या बाबतीतील दुटप्पीपणा स्पष्ट करणारे एक साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे.’ इत्यादी (असत्य) पुन:पुन्हा घोकून दाखवतो. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी राज्यात गेले की त्यांची ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या ...

हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० ... शनिवार, १४ नोव्हेंबर २००९, ०१:५५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

स्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी ...