देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आशा

होली का? मंगळवार, ०२ मार्च २०१०, ००:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ ...

आशा नाम मनुष्यणाम् ... मंगळवार, ०२ फेब्रुवारी २०१०, १८:१९ (+०५:३०)

आश्लेषा संस्कृतानुभव

आशा नाम मनुष्यणाम् काचिदाश्चर्यश्रृन्खला |
यथा बद्धा प्रधावन्ति मुक्ता तिष्ठति पङगुवत् ||

-आशा ही अशी एक अजब ...

आशा निराशा सोमवार, ०९ नोव्हेंबर २००९, १९:४३ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

सर्रकन् ढगांनी भराव आभाळ
अन् काळ्या काळ्या अभ्रांनी
सूर्यास झाकून टाकावं
तशीच झाकोळते निराशा मनाला
अन् ग्रासून टाकते सारे प्रसन्न विचार ।

ह्रदय कसं मलूल पडतं
अन् चेहेरा चिंतातुर
कां ? ...