देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गृहमंत्री

थैमान. गुरुवार, १४ जुलै २०११, ०९:५४ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

काल पुन्हा एकदा मुंबईत अतिरेक्यांनी घातलेल्या थैमाना नंतर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले ...

प्रतिज्ञा प्रत्येकाची सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, १७:२९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि ...

हिंदी राष्ट्रभाषा नाही रविवार, ०८ नोव्हेंबर २००९, १२:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन’ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच ...