हेमंत आठल्ये
आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन’ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच ...