देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मस्त्याहार

मेरा पहेला प्यार!!! रविवार, १४ फेब्रुवारी २०१०, ११:३२ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी ...

यंदाची दिवाळी - भाग २ रविवार, ०८ नोव्हेंबर २००९, ००:३९ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

भाग एक पासून पुढे चालू

दिवाळी दिवशी साडेपाचला उठलो. घरातली मोठी माणसे कधीच ४-४ १/२ पासून उठून तयारीला लागली होतीत. मस्त नारळाच्या रसात भिजवलेल्या ऊटण्याचा छान वास येत होता. आई, बाबा, काका, काकू, भाऊ, वहिन्या ह्यांच्या आंघोळी देखील आटोपल्या होत्या. देवपूजेची तयारी सुरू होती. देवाला देखील ऊटणे लावून पूजेची सुरूवात झाली. तोवर आजूबाजूच्या मुलांनी दणके बाज फटाके फोडले. त्या ...

यंदाची दिवाळी - भाग २ रविवार, ०८ नोव्हेंबर २००९, ००:३६ (+०५:३०)