देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दवाखाना

देवा... तु असं का केलं??? गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १७:०८ (+०५:३०)

नागेश देशपांडे मी एक हौशी लेखक

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.

हॉस्पिट्ल मध्ये भेटलेला माणुस गुरुवार, १९ ऑगस्ट २०१०, २३:४९ (+०५:३०)

Ashish Sawant Ashish Sawant's Stuff

त्या दिवशी तब्येत बरी नव्ह्ते म्हणुन डॉ. इंदोरिया च्या दवाख़ान्यात गेलो होतो. ह्या डॉक्टर ची डिस्पेंसरी बरोबर मोठा दवाख़ना हि आहे. तपासुन बाहेर पडणार तेवढ्यात जोरात पाउस आला. ...

मुंगी चावली पायाशी गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, २२:३४ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

गेल्या रविवारी मस्त आराम करावा म्हंटलं तर बायकोने कामाचा डोंगर उभा केला. आता माझ्यावर फॉलोऑनची नामुष्की येणार असे वाटत असतांना कधीही टीम ईंडियाच्या मदतीला न धावून येणारा पाऊस माझ्या मदतीला धावून आला. सकाळ पासूनच पाऊस आपले काम करीत होता आणि मी कॅमेरा घेऊन मस्तपैकी फोटो काढण्यात रमलो होतो.

दुपारी टिव्हीवर मस्त सिनेमा (वेक अप सिड) पाहुन झाल्यावर थोडीशी झोप ...

मत आणि मतांतर शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, ००:०२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या ...