देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गोळ्या

गोळी (२) सोमवार, १२ सप्टेंबर २०११, १४:२७ (+०५:३०)

Preeti Pre-तरंग

इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. तशा गोळ्यांनी धडकी भरली तरी या गोळ्यांचा आपला संबंध येण्याचे कारणच काय, हा दिलासा वाटायचा. बहुतेक वेळा गोळ्या म्हणजे खायच्या किंवा औषधाच्या गोळ्या. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी ताप यावरच्या गोळ्या माहीत होत होत्या. औषधाच्या या गोळ्यांमध्ये काही गोळ्या मजेशीरच वाटायच्या. जुलाब थांबवायची जशी गोळी असते तशी जुलाब होण्यासाठी पण ...

जय हो भोसरीकर रविवार, १४ मार्च २०१०, ०१:४० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. एकाने मालकावर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने काउंटरच्या बाजूने जाऊन एका पोत्यात सोन्याचे दागिने ...

१०० शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २००९, ००:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला ...