देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भारनियमन

वीज बचत: एक काळाची गरज मंगळवार, १७ मे २०११, २०:०९ (+०५:३०)

Aniket Dabke मनातले माझ्या

सर्वप्रथम धन्यवाद देतो ते आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला. कारण असं की त्यांच्या कृपेने माझी रविवारची सकाळ लवकर उजाडली आणि सकाळचं कोवळं ऊन अनुभवायला मिळालं. पण नंतर दिवसभर लाईटचा जो लपंडाव चालू होता त्यामुळे घामांच्या धारांनी मी कोवळा पडलो होतो.

त्याचं झाला असं की सकाळी लाईट गेले आणि डोक्यावरचा पंखा बंद झाला. "पंखा कोणी बंद केला"? असं एकदा ओरडलो. ...

थंडी बुधवार, २५ नोव्हेंबर २००९, ००:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात ...

बत्ती गुल! बुधवार, २८ ऑक्टोबर २००९, ००:२५ (+०५:३०)

आशिष कुलकर्णी Maharashtra Majha

नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या ...