देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गोष्ठी

देव आणि भक्त गुरुवार, ०७ ऑक्टोबर २०१०, ००:१३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

तो रोज रोज देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करीत होता. अर्ध आयुष्य संपल पण काही केल्या देव प्रसन्न झाला नाही. आणि त्याची परिस्थिती काही सुधारली नाही.

एके दिवशी तो देवाच्या देवळात गेला आणि रागे रागे त्याला म्हणाला देवा मी आयुष्य भर तुझी पूजा अर्चा केली पण काय उपयोग झाला. मी आज पासून तुझी पूजा करणार नाही. इतकेच काय दर्शन सुध्दा घेणार नाही.

असे ...

हपापलेला भाग-४ गुरुवार, १२ नोव्हेंबर २००९, ००:०९ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

ती भिकारीण मागच्या सीट वर बसून आनंदाने मनातल्या मनात उड्या मारीत होती. ती मीनल ला म्हणाली” बाई साहेब, तुम्हाला हे बाळ दत्तक घ्यायचे असेल तर घेऊन टाका मत्र मला काही तरी द्यावे लागेल.”
“ते ठीक आहे ग पण हे बाल तुझे नाही का? तुला त्रास नाही का होणार मला बाल देऊन टाकल्याने.” मीनल म्हणाली
“तास नाही मेडम. बाळ माझच आहे. पण घराची गरीब बाळाला काय खाऊ घालणार. तुम्ही घेतले तर ...

शीर्षक नसलेला भाग-२ शुक्रवार, २३ ऑक्टोबर २००९, २०:२६ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

“अरे बाप रे! हे बरोबर नाही रे महेश्या.तू बाबा लक्ष `ठेव त्याच्या वर. आणि हो जरा काम कमी करून घराकडे लक्ष दे.” उमेश महेशला म्हणाला.
“अरे हो रे बाबा तू काय मला शिकवीत आहेस. आता तूच सांग मी नौकरी सोडून देऊ का त्या कार्ट्यासाठी.” महेश
” तस नाही रे मी म्हणत. पण थोड लवकर जायला हव घरी.”उमेश महेशला.
“नाही रे मला तसे जमत. कामच खूप आहे. मी काम सोडू शकत नाही. रोजचे टार्गेट असते ते ...

भाऊ बीज सोमवार, १९ ऑक्टोबर २००९, २२:०१ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

सुटी होती म्हणुन तो वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर मुल दिवाळी साजरी करीत होते. अचानक त्याला काय सुचले कोण जाणे. त्याने सौ. ची फिरकी घेण्याचे ठरविले.
“अग, या दिवाळीला माहेरी कधी जाणार आहेस.”
“…………..” स्वारीने काहीच उत्तर दिले नाही.
उत्तर न मिळाल्याने तो निरुत्तर झाला. काय झाले असेल बर हिला. का बोलत नाही हि. तो मनात नाना विचार करू लागला.
त्याने पुनः आपला ...