देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गूढ-अध्यात्मिक

अक्षरदिवाळी :: दिवाळीची पुस्तकखरेदी ! रविवार, १८ ऑक्टोबर २००९, २३:०९ (+०५:३०)

मी The Life

गेली सात-आठ वर्ष आम्ही दिवाळीत घरी फटाके वाजवणं (विकत घेणंही) बंद केलय. त्याचा परिणाम असा झाला की ‘दिवाळीच्या खर्चातलं फटाक्यांचं बजेट’ पुस्तकखरेदीसाठी वापरलं जाऊ लागलं आणि ‘दिवाळीची पुस्तकखरेदी’ करण्याची प्रथाच चालू झाली. तसं म्हणाल तर पुस्तकं विकत घ्यायला मला कधीच निमित्त लागत नाही, पण तरिही म्हणतात ना ‘पिणार्‍याला प्यायचा फक्‍त बहाणाच लागतो ..’ तसंच काहितरी, आणि ‘एकटा ...