देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पेट्रोल

बेगरफिशर मंगळवार, १५ नोव्हेंबर २०११, ११:५७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये

कसला गहजब चाललाय? अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली? आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय? तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ...

पाटी शनिवार, ०५ नोव्हेंबर २०११, १७:३२ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

संताला पेट्रोलपंपावर एक पाटी दिसते. त्यावर लिहिलेले असते, ‘येथे मोबाइल वापरण्यास मनाई आहे. ‘संता खिशातून मोबाइल ...

व्यवसायजन्य भ्रष्टाचार – १ शुक्रवार, १७ जून २०११, १६:१२ (+०५:३०)

Pranav स्पंदन

मध्यंतरी भ्रष्टाचार विरोधी वातावरण तापलं होतं. त्या पार्श्वभुमीवर विविध क्षेत्रात होणाऱ्या (व्यवसायजन्य) भ्रष्टाचाराची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

सध्या पेट्रोल दर-वाढीने आपण त्रस्त असल्याने तेल क्षेत्र निवडूया. भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल ह्या प्राचीन गोष्टी असुन त्या आता जनमानसात रुळल्या आहेत. त्यामुळे भेसळ रहित तेलाची आपण अपेक्षा सुद्धा करत नाही. पण तेलाला ...

व्यवसायजन्य भ्रष्टाचार –१ शुक्रवार, १७ जून २०११, १४:०२ (+०५:३०)

Pranav स्पंदन

मध्यंतरी भ्रष्टाचार विरोधी वातावरण तापलं होतं. त्या पार्श्वभुमीवर विविध क्षेत्रात होणाऱ्या (व्यवसायजन्य) भ्रष्टाचाराची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

सध्या पेट्रोल दर-वाढीने आपण त्रस्त असल्याने तेल क्षेत्र निवडूया. भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल ह्या प्राचीन गोष्टी असुन त्या आता जनमानसात रुळल्या आहेत. त्यामुळे भेसळ रहित तेलाची आपण अपेक्षा सुद्धा करत नाही. पण तेलाला ...

मौजमजा X आंदोलन मंगळवार, १७ मे २०११, २३:१२ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

हा संपुर्ण आठवडा पेटला आहे. घराबाहेर न पडण्याचे आता दोन सबळ कारणं मिळाली आहेत. एक तर उन्हाळा आणि दुसरं म्हणजे पेट्रोल दरवाढ.

या आठवड्यात झालेल्या ५ रुपयांच्या दरवाढीचे पडसाद संपुर्ण देशात पहायला मिळाले. कुठे मोर्चा, कुठे निदर्शने, तर कुठे निषेध व्यक्त करण्याचे नवनवीन प्रकार, संतापलले विरोधक, न्युज चॅनल वरचे चर्चासत्र.

आता सवाल असा आहे की खरंच ह्याची काही ...

माझी होणारी ‘गाडी’… सोमवार, १६ मे २०११, १२:३६ (+०५:३०)

कुशल अडसोड शब्दातीत !

हं ,मला बरोबर आठवतंय जेव्हा मी लहान होतो प्रत्येकाप्रमाणे मलाही मोठ्या चारचाकी अवजड गाड्यांच आकर्षण होत.ट्रक आणि  ‘महामंडळाची बस’ हि माझी आवडती वाहने.
काळ बदलला,जस जस वय वाढू लागला माझ आकर्षण आकाराने कमी अवजड आणि कमी चाके  असलेल्या गाड्यांमध्ये वाढू लागल.जेव्हा मी १० वर्षांचा होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामांकडे यायचो आणि स्कूटर वर बसणे म्हणजे मला स्वर्गसुख वाटत ...

भडका रविवार, १५ मे २०११, १४:३६ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

काल घरी येते असताना पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी दिसल्यावर म्हंटले की बॉस झाली भाववाढ आणि घरी आल्यावर बघतो तर XXXX ५ रुपयाने भाववाढ, हा तर सरकारने गेमच करुन टाकला ५ रुपये म्हणजे काहीच्या काहीच प्रकार आहे आणि पुण्यासारख्या शहरात जिथे दुचाकीला पर्याय नसतो तिकडे तर लोकांच्या समोर बोंब ठोकणे हा एकच पर्याय आहे. कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त नावालाच आहे, ...

वनवास संपला बुधवार, १७ नोव्हेंबर २०१०, १२:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग ...

बॉसचे अपहरण. गुरुवार, २९ जुलै २०१०, ०८:३० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं इकडून तिकडे धावपळ करित होते.

.

.

.

काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच ...

परत चूक मंगळवार, ०२ मार्च २०१०, २२:५२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. ...