भाग 2
एन्दिरन हा शब्द आपल्या ‘यंत्र’चा तमिळ अवतार. वसिगरन या शास्त्रज्ञाने तयार केलेल्या चिट्टी या यंत्रमानवाला जेव्हा मानवी विचार आणि भावना मिळतात, तेव्हा घडणारा अनर्थ एन्दिरन-द रोबो हा चित्रपट आपल्याला दाखवतो. या काळात दाढी व मिशांचं जंजाळ असणारा, नंतर मस्त फ्रेंच कट असणारा, त्यानंतर सफाचट हिप्पीकट, त्यानंतर ट्रेंडी केसांची शैली असणारा…असे एकाहून एक भारी रजनी पडद्यावर ...
भाग 1
शास्त्रज्ञांच्या सभेत रजनीच्याच रूपातील एन्दिरन सादर करण्यात येतो. त्यात भरलेल्या माहितीची चुणूक घेतल्यानंतर, अधिकची परीक्षा म्हणून एक शास्त्रज्ञ त्याला विचारतो, देव आहे का नाही.
एन्दिरन त्याला विचारतो, "देव म्हणजे काय"
“जो आपल्याला घडवतो (बनवतो) तो देव” – शास्त्रज्ञ
"मग याने मला घडवलंय. हाच माझा देव."
या वाक्यासरशी त्याचे हात वळतात शास्त्रज्ञ असलेल्या खऱ्या ...
आपण वाहन चालविताना आपलाच मोबाईल नामक उपकरण (अर्थात भ्रमणध्वनिक्यंत्र) वाजला (शंखनाद केला) तर काय कराल..?
१. प्रथम आजूबाजूला वाहतुकीचा अंदाज घेऊन आपले वाहन रस्त्याच्या बाजूस घ्या.
२. आपले वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे भूस्थीर झाल्यावरच मोबाईलवरून प्रतिसाद द्या.
३. आपला मोबाईल हॅंड्सफ्रीसहित (विनाहस्तप्रक्षेपकीत) असेल आणि तो वापरताना ...
मायला आजच्या इ-बातम्या खऱ्या असतील तर भारताला आज जगाकडून पोचपावती मिळाली…! (आता ह्यो कोन जग्ग्या नवीन काडला)
कोणती……….? काय राव कशाला उगाच पिळताय गरिबाला…?
शोएब नांवाचा एक पुंड अगदी बिल क्लिंटन इ-स्टाईल… “आय डोंट नो दॅट लेडी पासून डायव्होर्स पेपर” साईन करण्यापर्यंत चा प्रवास क्लिंटन ह्याच्या इतका जागतिक वेळ न घालविता २-३ दिवसात कर्ता झाला.
आहे की नाही भारतीय न्याय ...
होय आपण स्वस्तिक चिन्हाचा कुरुपयोग वगैरे काही पिढ्यांपूर्वी पाहिलेच आहे. पण नास्तिकांविषयी फारशी माहिती कोणाला असेल असे आम्हांला तरी वाटत नाही म्हणून त्यांच्या खेळांविषयी थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून हा उपद्व्याप….
जिमनॅस्टिक: नास्तिकांचे जिमनॅशियम
असेच काही अजूनही सापडेल तसे आम्ही ते प्रसारित करू… त्यासाठी कोणी धोंडूमामा हलवायाकडून मुहूर्त ...
अनेक वेळा काही मुस्लिम बांधवांकडून आम्ही हिंदुस्थान नष्ट करू वगैरे वाक्ये फेकली जातात … टाळ्या!
नंतर काही हिंदु पुढारी त्याला हिरवा फुत्कार वगैरे म्हणून समाज पेटवण्याचे तितकेच यशस्वी प्रयोगही करतात…
आमचे एक विनम्र आवाहन… ज्यांना ज्यांना हिंदुस्थान ह्या शब्दाविषयी राग किंवा द्वेष असेल त्यांनी बाकी डायलॉग बाजी करायच्या अगोदर त्यांच्या स्वतःच्याच मनातील त्या ...
जर जर्मनी बेकरीतला स्फोट रिमोट कंट्रोलने झाल्याचे सिद्ध झाले तर काय बाळासाहेब आपले घोषवाक्य बदलणार काय? ते वाक्य महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे… आणि भारत सरकार नेहमीचे धोपटवाक्य बदलणार काय? ते वाक्य इसमें आय एस आय का हात है. कारण तो हात हे तर कॉंग्रेसचे चुना-व-चिन्हच आहे…
एक प्रश्न: पूर्वीच्या ISI चे काही वर्षांपूर्वी BIS ...
आमचा आजचा प्रश्न अगदीच फालतू आहे. ह्या सर्व राजकाजकारण्यांना बंदुकीचे संरक्षण कशासाठी लागते हो? म्हणजे हेच का ते सर्वषंढ की जे दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक ठेवून गोळी मारतात अगदी अर्जुनाने शिखंडीच्या मागून ...