देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझ्या कल्पना

मोबाईलचे विश्व बुधवार, ०७ डिसेंबर २०११, ००:०३ (+०५:३०)

माझ्या मना ...

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त ...

महागाई- माझा दृष्टीकोन शनिवार, २९ ऑक्टोबर २०११, २१:५३ (+०५:३०)

माझ्या मना ...

एखादी गोष्ट जर भरमसाठ वेगाने वाढत असेल तर त्यासाठी हिंदी मध्ये एक म्हण आहे ‘दिन दुनी रात चौगुनी’. म्हणजे दिवसा डबल आणि रात्री चौबल म्हणजेच चारपट. सध्या महागाई ह्याच वेगाने वाढत आहे. वाहक हायवे वर गाडी चालवीत असतो आणि त्याचे काही क्षणासाठी लक्ष विचलित झाले तर काय होते? आणि जर जास्त वेळ लक्ष विचलित झाले तर मग विचारायलाच नको. तसे महागाईचे झाले आहे असेच म्हणावे लागेल. त्यावरील ...

सत्त्याग्रह मंगळवार, २३ ऑगस्ट २०११, ०७:२८ (+०५:३०)

Ravindra Koshti माझ्या मना ...

सत्त्याग्रह ह्या शब्दाची संधीविच्छेद केल्यावर दिसुन येईल की हा शब्द मुळात दोन शब्दांनी तयार झालेला आहे. सत्य आणि आग्रह. ह्याचा शाब्दिक अर्थ आहे सत्याचा आग्रह करणे. परंतु ह्या शब्दाचा वापर अहिंसावादी आंदोलन करण्यासाठी केला जातो. असो माझा मुळ उद्देश हा नाही. माझा मुळ उद्देश आहे ह्या शब्दातील किती ताकत  किंवा चुंबकिय शक्ति आहे ते निदर्शनास आणणे.

मित्रांनॊ, प्रथम महात्मा ...

नशा-१ मंगळवार, ०८ मार्च २०११, ०७:३३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

नशा हा शब्द आपण वाईट नजरेने बघतो. आपल्या कानी नशा शब्द पडला कि आपल्या नजरे समोर दारु, गांजा, बिअर अशा प्रकारची पेय येतात. नशा ह्या शब्दाला समाजाने दिलेली ही परिभाषा आहे. मला वाटते ज्याने आपले मन प्रसन्न होते, आपल्याला मनापासुन आनंद होतो, किंवा जे केल्याने आपल्याला शांतपणे झोप येते तोच नशा असतो. ही परिभाषा जर आपण नशा ला लावली तर चित्र वेगळ दिसेल बघा.

काही लोकांना ब्लोग ...

मन उपाशी शुक्रवार, २५ फेब्रुवारी २०११, ००:४२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो, सध्याच्या वातावरणात मन अगदी व्यथित झाले आहे. मनुष्य पैसा पैसा आणि फक्त पैसा याचाच विचार करीत असतो. जो तसे करत नाही, जागा सोबत धावत नाही तो मागे पडतो जरी समाधानी असला तरी व्यथित होऊन जातो.

पैसा किती हि कमविला तरी मानवाला पोट भर जेवणासाठी जास्तीत जास्त ४ पोळ्या लागतात. अंगावर बऱ्यापैकी वस्त्र आणि झोपायला ३x६ चे अंथरून. बस हीच आपली गरज. किती हि पैका कमविला तरी पोटाच्या ...

निराशा रविवार, २० फेब्रुवारी २०११, २३:३३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

का कुणास ठाऊक हल्ली फार निराश झाल्यासरखे वाटते. असे वाटते जोरजोरात ओरडावे. पण तसे करता येत नाही. असे वाटते कुठेतरी हिमालयात किंवा इतर पर्वतावर जाऊन तपशचर्या करावी. पण मन धजावत नाही.मग हव तरी काय ह्या मनाला? काही कळत नाही.
असाच घरातील एकांतात (?:)) बसुन चिंतन करित होतो. तेव्हा अनाहुत्पणे तोंडातुन “घोर निराशा” असे शब्द बाहेर पडले आणि त्याच क्षणी आमच्या सौ. कशा कोण जाणे तेथे ...

ध्वनी प्रदूषण शनिवार, १९ फेब्रुवारी २०११, ००:२६ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो हल्ली शहरांमध्ये जनसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात जनसंख्या वाढत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे शहरातील प्रचंड प्रमाणात वाढलेले प्रदूषण. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. मी पुण्यात आल्यावर अनुभवले कि येथे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर पायी चाललो तर स्वस घेता येत नाही. असे वाटते ...

माझे ब्लॉगिंग शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०११, २३:२३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो आज मला खूप आनंद होतोय.

कारण काय ते नाही विचारणार?

बर विचारा!

अहो आज मी सहज  ईंडीब्लॉगर (indiblogger) वर गेलो आणि आपल्या ब्लॉग्स ची सद्यःस्थिती काय आहे हे तपासले तर मला आश्चर्य झाले. कारण माज्या प्रत्येक ब्लॉग ची स्थिती अतिशय उत्तम आहे.

माझ्या मना या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉग ची ईंडी रेन्किंग आहे ८१, गुगल पेज रेन्किंग आहे ४. Alexa रेन्किंग आहे ४.०२ . येथे आणखी एक महत्वाचे ...

सकाळचे स्वप्न शुक्रवार, २८ जानेवारी २०११, ०१:०२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

लहानपणा पासून मी ऐकत आलोय

सकाळचे स्वप्न खरे असते

पण असे कधी झालेले नाही

कारण मला सकाळी स्वप्नच पडत नाहीत

पण काल सकाळी एक स्वप्न मला पडलं

आणि माझे कवी मन त्या स्वप्नाचे फुलून खूप मोठे झाले

झाले असे कि स्वप्नात कधी नव्हे ती एक स्वप्न सुंदरी मला दिसली

त्या सुंदरीला पाहून मी होतो त्याच जागी थबकलो

एका क्षणाला मला वाटले कि पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीने

मला ...

भूकंप भाग-२ गुरुवार, २० जानेवारी २०११, २३:१२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो काल आलेल्या भूकंपामुळे माझ्या मनातील खूप दिवसांपासून घोळत असलेले विचार मी रात्रीच माझ्या मनावर ‘भूकंप’ च्या रूपात उतरविले आणि रात्री १ वाजला असल्यामुळे तेव्हा कोण ओं लाईन असेल म्हणून शेडूल करून सकाळी ७.५३ वाजता पब्लिश व्हावी असे केले होते. त्यानुसार माझी पोस्त पब्लिश हि झाली. आणि काय आश्चर्य आज माझ्या मुद्द्यावरच एक बातमी सकाळ पेपरात प्रकाशित झाली.

मी विचार ...