काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा). ...
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा). ...
प्रदुषण(Pollution) आणि भूताप वृद्धी (Global warming) हे आधुनिक जगाच्या मागे लागलेले राहु व केतु आहेत असे म्हटले तरी चालेल. आधुनिक राहणीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्याच्यामुळे प्रदुषण आणि भूताप यांच्यात वाढ ही होतच रहाते. मागील शतकाच्या मध्यापर्यंत, पृथ्वीच्या पाठीवरच्या नैसर्गिक चक्रात, अशा तर्हेने निर्माण होणारे प्रदुषण व भूताप वृद्धी ही शोषली जाऊन समतोल नेहमीच ...
सूर्याच्या आतली आणि बाहेरची थोडी माहिती घेतल्यावर आपण थोडंसं आकड्यांकडे वळू या. म्हणजे सूर्य किती मोठा आहे, पृथ्वीची आणि सूर्याची आकार, वस्तूमान इत्यादींची गंमतजंमत पाहू या!
सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या साधारण ११० पट जास्त आहे. सूर्याचा व्यास आहे, १३,९२,००० किलोमीटर आणि पृथ्वीचा साधारण १२,७०० किलोमीटर. सूर्याचं वस्तूमान आहे दोनावर तीस शून्य एवढे किलो, शास्त्रीय ...
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. त्याबद्दल बरेच लोक बरेच काही लिहितील. या त्रेसष्ठ वर्षांतील बर्यावाईट घटना, घडामोडी, प्रगती (किंवा अधोगती) यांविषयी बराच उहापोह होईल. मी मात्र नेहमीप्रमाणे एका वेगळ्याच मुद्द्याविषयी माझे विचार मांडणार आहे.
What's in a name? (नावात काय आहे?) हा प्रश्न / विचार शेक्सपिअरच्या जुलिएटमुळे प्रसिद्धी पावला. पण ...
मोर्स कोड या सांकेतिक भाषेमध्ये ... --- ... (तीन टिंब, तीन रेघा, तीन टिंब) याचा अर्थ SOS (Save Our Souls = सेव्ह अवर सोल्स्) म्हणजेच ‘आमचे प्राण वाचवा’ असा होतो. आणि सहाजिकच हा सांकेतिक संदेश अतिशय गंभीर संकटात सापडलेले लोक पाठवतात ज्यांना अतिशय जलद मदतीची नितांत गरज आहे. आज मी ज्या SoS बद्दल लिहिणार आहे ती सुद्धा एक मदतीची हाक आहे पण सगळ्या जगासाठी. Story of Stuff (स्टोरी ऑफ स्टफ = वस्तुंची गोष्ट) हा ऑनलाइन ...