देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Indian arranged marriage

लव्ह मॅरेज ::‌ आणि एक प्रॉब्लेम ! सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:४८ (+०५:३०)

मी The Life

सोबतच्या चित्रामधे एका लव्ह स्टोरीचा रोडमॅप दाखवलेला आहे. चित्र बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चित्रात दाखवलेल्या दोघांना एकमेकांशी‌ विवाहबद्ध व्हायच आहे, परंतु शेवटच्या स्टॉपवर मुलीच्या वडिलांनी लाल झेन्डा दाखवलाय, त्यांच्यामते तो दुसऱ्या जातितला असल्याने त्यांना तो चालणार नाही, आणि तरीही तिने त्याच्याशी‌लग्न केल्यास ‘ते स्वत:चं काहिही’ ...

ऍरेन्जड् मॅरेज :: एक मुरवलेला प्रश्न ! बुधवार, २४ मार्च २०१०, ११:०४ (+०५:३०)

मी The Life

“अरे तू मुली बघत होतास, त्याच काय झाल ?” मागिल आठवड्यात हा प्रश्न पाच वेगवेगळ्या लोकांनी विचारला, त्यांना दिलेलं उत्तर इथे जाहीर करतोय, ज्यामुळे आणखी कोणी विचारू नये ..

“ते काम सध्या स्थगित केलंय, तो प्रश्न मी ‘मेरिनेट’ करायला ठेवला आहे, भारतात परत गेल्यावर सोडवता येईल ..” ,

प्रश्न मेरिनेट करणे म्हणजे, प्रत्येक प्रश्नाला स्वत:चे एक अस्तित्व असते आणि त्याची एक लाईफलाईन ...

ऍरेन्जड् मॅरेज :: डूडल्स-पायरसी मंगळवार, ०१ डिसेंबर २००९, १०:३८ (+०५:३०)

मी The Life

माझ्या डायरीमधे काढलेली ऍरेन्ज मॅरेज संदर्भातली डूडल्स मी या ब्लॉगवर टाकली आहेत. आज सकाळी मला काही मित्रांनी त्यांना FWD झालेली मेल्स दाखवली ज्यात ती डूडल्स आहेत. चित्र ईमेलने शेअर केल्याचा मला आनंदच झाला पण चित्रावरील माझे नाव खोडाण्याची व्यवस्थित काळजी घेतली होती. :) आजची डायरीमधील नोट मी इथे टाकतोय, .. पण एकंदर एक मुलगा आज भलताच नाराज झाला ..

स्थळं पहाताना पडलेले प्रश्न :: गुडघ्याल... गुरुवार, ०५ नोव्हेंबर २००९, ११:१० (+०५:३०)

मी The Life

सध्या या देहाची ‘यंदा कर्तव्य आहे’ ही अवस्था असल्यामुळे मागील महिन्यात भारतात गेलेवेळी काही स्थळं पाहणं झालं. खर तर ‘मुली पाहणं’ यापेक्षा मुलींना भेटणं हाच शब्द मला उचीत वाटतो आणि मुलींना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर या कार्यक्रमाला ‘स्वत:ला मुलींना दाखवणं’ हेच नाव मला उचीत वाटलं. [हे वाक्य 'त्या' सोडून बाकीच्या भगिणींची माफी मागून ..] .. या भेटींदरम्यान मी काही प्रश्न ...

ऍरेन्जड् मॅरेज :: लाईफ सायकल (एसडीएलसी ... बुधवार, ०७ ऑक्टोबर २००९, १६:५३ (+०५:३०)

मी The Life

अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी एका अमेरिकन स्नेह्यांशी भारतीय विवाहपद्धतीवर गप्पा झाल्या. भारतात ऍरेन्जड् मॅरेज म्हणजे नक्की काय असतं आणि त्यात कोणकोणत्या स्टेप्स असतात यावर त्याला त्यावेळी थोडं ‘ब्रिफ’ दिलं ...