देवनागरी
Roman
Press F12 to toggle

व्हिजुअल थिंकिंग

लव्ह मॅरेज ::‌ आणि एक प्रॉब्लेम ! सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:४८ (+०५:३०)

मी The Life

सोबतच्या चित्रामधे एका लव्ह स्टोरीचा रोडमॅप दाखवलेला आहे. चित्र बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चित्रात दाखवलेल्या दोघांना एकमेकांशी‌ विवाहबद्ध व्हायच आहे, परंतु शेवटच्या स्टॉपवर मुलीच्या वडिलांनी लाल झेन्डा दाखवलाय, त्यांच्यामते तो दुसऱ्या जातितला असल्याने त्यांना तो चालणार नाही, आणि तरीही तिने त्याच्याशी‌लग्न केल्यास ‘ते स्वत:चं काहिही’ ...

मी धर्म बदलू का ? गुरुवार, १५ जुलै २०१०, ००:३४ (+०५:३०)

मी The Life

दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि धर्माच्या नावावर चाललेल्या राडारोड्याचा ...

नविन सौर वर्ष :: स्प्रिंग रिसॉलूशन्स ! सोमवार, २२ मार्च २०१०, ०८:५९ (+०५:३०)

मी The Life

आजपासून सुरू‌ होत असलेल्या नविन सौर वर्षाच्या शुभेच्छा, हे नविन वर्ष १९३२ आपणा सर्वांना सुखासमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, ही‌ प्रार्थना. आज याच मुहूर्तावर मी माझ्या वहित काढलेला या स्प्रिंग-सिझनचा रिसॉल्यूशन मॅप टाकतोय, हा वसंत ऋतू माझ्या अमेरिकेतल्या यावेळच्या वास्तव्यातला बहुधा शेवटचा असल्याने मी‌ यावेळी‌ भरपूर एक्साईटेड आहे, हे सांगायलाच नको.

आजारपण :: गांxx जळते तेव्हा ! बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, ०९:५२ (+०५:३०)

मी The Life

प्रत्येक आजारपण काहितरी नविन शिकवतं, रोजच्या जगण्याकडे आपण नविन दृष्टीने पहातो,
गरजांचे प्राधान्यक्रम बदलतात, स्वत:चं नगण्यतत्व आणि घरातल्यांचं महत्त्व समजतं ..
आजारपणावर असं बरंच काही लिहिता येईल, ( दुर्गाबाईंनी‌ असं आजारी असतानाच ‘ऋतूचक्र’ पुस्तक लिहिलं म्हणे. )
आणि हो त्यानंतर एक नविन जगणं परत सुरू होतं, हेही‌ महत्त्वाचं.

जानेवारीच्या शेवटच्या दिड आठवड्यात ...

हू एट माय टाईम ? सोमवार, ३० नोव्हेंबर २००९, ०९:३४ (+०५:३०)

मी The Life

मागिल आठवड्यात ‘या थंडीत काय करता येऊ शकतं’ याचा आराखडा काढल्यानंतर, पहिल्या चार दिवसातच संकल्पाचं पानिपत झाल्याचं लक्षात आलं, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेळ !! खरंच माझा वेळ नक्की कुठे जातोय हे वहित नोंदत असताना एक (फॅन्टसी) प्राणी तयार झाला, तो इथे दिलाय. याशिवाय बाकीच्या चित्रात दिलेल्या ...

आयोवा थंडी :: या थंडीत काय करता येईल ? सोमवार, २३ नोव्हेंबर २००९, ०७:५२ (+०५:३०)

मी The Life

आयोवातल्या थंडीचा कडाका सुरू व्हायला लागलाय. यावर्षी उन्हाळ्यात एक नियम कटाक्षाने पाळला गेला तो म्हणजे सुमारे ४-५ मैल बजबूत भटकंती करायची. रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलो की तासदिड तास भटकून यायचो, पण आता मात्र तसं करता येणार नाही कारण आयोवातली थंडी अमेरिकेत’ (जग)प्रसिद्ध ;) आहे !

त्यामुळे या थंडीत संध्याकाळी घरी आल्यावर काय करता येईल याविषयी आराखडा बांधत असताना पुढील पाच ...

पुणेरी पगडी :: प्लग लोगो - क्रिएटीव्हिट... रविवार, १५ नोव्हेंबर २००९, ०३:२८ (+०५:३०)

मी The Life

प्लगचा लोगो

रेडहॅट ७.२ हे पहिलं लिनक्स (माझ्यासाठी पहिलं) शिरीष सरांनी सासवडला माझ्या घरी येऊन मशिनवर टाकलं तेव्हा ते वापरताना मला आभळ ठेंगणं झालं होतं. त्यावेळी माझं जग डॉसचा काळापांढरा स्क्रीन आणि विन्डोज-९८ याभोवतीच रेंगाळत होतं. मिलेनियम आणि २००० ही चैन होती, गावात क्वचीत कुणाकडे तरी ती पहायला मिळायची. ( हो, विन्डोज मिलेनियम नावाची ओएस एके काळी ...

स्थळं पहाताना पडलेले प्रश्न :: गुडघ्याल... गुरुवार, ०५ नोव्हेंबर २००९, ११:१० (+०५:३०)

मी The Life

सध्या या देहाची ‘यंदा कर्तव्य आहे’ ही अवस्था असल्यामुळे मागील महिन्यात भारतात गेलेवेळी काही स्थळं पाहणं झालं. खर तर ‘मुली पाहणं’ यापेक्षा मुलींना भेटणं हाच शब्द मला उचीत वाटतो आणि मुलींना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर या कार्यक्रमाला ‘स्वत:ला मुलींना दाखवणं’ हेच नाव मला उचीत वाटलं. [हे वाक्य 'त्या' सोडून बाकीच्या भगिणींची माफी मागून ..] .. या भेटींदरम्यान मी काही प्रश्न ...

ऍरेन्जड् मॅरेज :: लाईफ सायकल (एसडीएलसी ... बुधवार, ०७ ऑक्टोबर २००९, १६:५३ (+०५:३०)

मी The Life

अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी एका अमेरिकन स्नेह्यांशी भारतीय विवाहपद्धतीवर गप्पा झाल्या. भारतात ऍरेन्जड् मॅरेज म्हणजे नक्की काय असतं आणि त्यात कोणकोणत्या स्टेप्स असतात यावर त्याला त्यावेळी थोडं ‘ब्रिफ’ दिलं ...