देवनागरी
Roman
Press F12 to toggle

काव्य संग्रह

जीवन एक फुल रविवार, २७ मार्च २०११, १५:१२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

जीवन एक गुलाबाचे फूल आहे

पाकळ्या  ज्याच्या

जीवनाचा एक एक क्षण आहे

ज्याच्या अवती भोवती कांटेच कांटे आहेत

ह्या ...

ओले डोळे शनिवार, २६ फेब्रुवारी २०११, १५:३६ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

डोळे तुझे आहेत ओले
कारण काय विचारून झाले
कोण तुला दुखः देऊन ...

सकाळचे स्वप्न शुक्रवार, २८ जानेवारी २०११, ०१:०२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

लहानपणा पासून मी ऐकत आलोय

सकाळचे स्वप्न खरे असते

पण असे कधी झालेले नाही

कारण मला सकाळी स्वप्नच पडत नाहीत

पण काल सकाळी एक स्वप्न मला पडलं

आणि माझे कवी मन त्या स्वप्नाचे फुलून खूप मोठे झाले

झाले असे कि स्वप्नात कधी नव्हे ती एक स्वप्न सुंदरी मला दिसली

त्या सुंदरीला पाहून मी होतो त्याच जागी थबकलो

एका क्षणाला मला वाटले कि पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीने

मला ...

मनाची भटकंती गुरुवार, ०२ डिसेंबर २०१०, ००:२५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

हे मन माझे भटकत आहे

जीवनरुपी विश्वात

संथगतीने हळू हळू

रस्त्याच्या दोन्ही कडे

उगवलेल्या सुखाच्या

झाडांवरून एक एक

सुखाचा दाना टिपत

गोळा करीत आहे

आपल्या झोळीत

एक एक सुख.

असे सुख टिपतांना

कधी ...

मन गुरुवार, ०७ ऑक्टोबर २०१०, १९:३४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

अथांग महासागराला बघून

मी माझ्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला

मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला

मी विफल झालो

मला कसलाच ...

माझ्या मना व्याकुळ होऊ नकोस! बुधवार, ०६ ऑक्टोबर २०१०, २१:४८ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

तू एकटा नाही दुखी.

आपल्या मनाच्या खिडकीतून

जरा बाहेर ढुंकून पहा

तुला चाऱ्ही बाजूला

दिसतील दुखी मनं

होय

माझ्या मना

येथे कोणीच सुखी नाही

कोणी पैसा नाही म्हणून दुखी

तर कोणी जास्त पैसा आहे म्हणून दुखी

कोणी मुलगा नाही म्हणून दुखी तर

कोणी मुलगा आहे म्हणून दुखी

कोणी मुलगी आहे म्हणून दुखी

तर कोणी मुलगी नाही म्हणून दुखी

कोणी घर नाही म्हणून दुखी

तर ...

जीवन-चक्र मंगळवार, ०५ ऑक्टोबर २०१०, २०:३४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आई-वडिलांनी जन्माला घातले

धरणी मातेने कुशीत घेतले

आणि रेंगायला लागलो

मग चालायला शिकलो

मोठा झालो

नौकरी केली

लग्न केले

आणि मुलांना जन्म दिला

मग मुल

रेंगायला लागले

चालायला लागले

मी आणखी मोठा झालो

आणि एके ...

जीवन एक कादंबरी शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, ०१:३२ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...



जीवन एक कादंबरी आहे

फरक एव्हडाच कि कादंबरीची पाने

आपण पलटू शकतो

जीवन रूपी कादंबरीची नव्हे.

जीवन एक कादंबरी आहे

फरक एव्हडाच कि

कादंबरीची पाने वारंवार पलटून

आपण वारंवार वाचू शकतो

जीवनरुपी कादंबरीची मागील पाने वाचता येतात

पुढील पाने आपण ...

निशब्द गुरुवार, ३० सप्टेंबर २०१०, ००:३७ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

जिकडे पहावे तिकडे

एकच चित्र दिसत आहे,

कोन्क्रीट च्या इमारतीच-इमारती दिसत आहेत,

माणसांचे लोंढेच लोंढे,

हिरवळ नाही

जंगल नाही

पशु नाही पक्षी नाही,

इतकेच काय ...

कल्लोळ भावनांचा बुधवार, २९ सप्टेंबर २०१०, २०:०० (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

जेव्हा जेव्हा तुझी न माझी गांठ पडते

माझ्या मनात

असंख्य भावनांचा कल्लोळ उठतो

मनातील भावना

शब्द रूपात बाहेर येण्यास आतुर होतात

पण तू

माझ्या मनातील भावनांना

कोणत्या मापदंडाने मोजाशील

तुला माझ्या भावना पटतील का नाही

ह्या भावनेने

मी प्रत्येक वेळी निशब्द ...