देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उर्दू

ग़ालिब-नामा –१ शुक्रवार, ०६ ऑगस्ट २०१०, ००:२५ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

बल्ली मारां की वो पेचीदा दलीलों की सी गलियाँ
सामने टाल के नुक्कङ पे बटेरों के क़सीदे
गुङगुङाते हुई पान की वो दाद-वो, वाह-वा
दरवाज़ों पे लटके हुए बोसिदा से कुछ टाट के परदे
एक बकरी के मिमयाने की आवाज़ !
और धुंधलाई हुई शाम के बेनूर अँधेरे
ऐसे दीवारों ...

इस्लाम पाठ सोडत नाही… शुक्रवार, ३० जुलै २०१०, ०६:३९ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा अपार. लहानपणापासून वाचले त्याचे इम्प्रेशन मनावर असते आपल्या सगळ्यांच्या… मग ती पाठ्याशाळेतील पुस्तके असो की ऐतिहासिक कादंबऱ्या बखरा असोत. कुठून तरी वायव्येकडच्या वाळवंटातून उंटांचे काफिले प्रवास करत आहे.. बदायुनी लोक रात्री एकत्र बसून शेकोटीभवती गाणी गात आहेत. किंवा मग असंच हिरवा झेंडा घेऊन कोणता तरी घोड्यांचा काफिला आरडा-ओरडा करत आला… ...

वो जो हममे तुममे करार था.. शुक्रवार, ३० जुलै २०१०, ०३:०३ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

मोमीन खान मोमीन साहेबांची उत्कृष्ट गजल…
वो जो हममे तुममे करार था.. तुम्हे याद हो के न याद हो….
वो नये गिले वो शिकायते, वो मजेमजेकी हिकायते…वो हर एक बातपे रूठना… तुम्हे ...

हिंदी, उर्दू, हिंदुस्थानी आणि बरंच ... रविवार, ११ जुलै २०१०, १५:४० (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

परवाच अमिताभचा (जुना) दीवार बघत होतो (तोच तो, 'मेरे पास मां है' वाला). अमिताभचे डायलॉग्ज कसले एक से एक.

"तुम लोग मुझे ढूंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहां इंतज़ार कर रहा हूं।"

"यह ताला मैं तुम्हारी जेब से चाभी निकालके खोलूंगा पीटर।"

"मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता।"

"अगले हफ्ते एक और कूली पैसे देने से इन्कार करनेवाला है।"

"दोस्तोंके नाम भी हुआ करते हैं।"

"क्या तुम ...

पुनरागमन शनिवार, ०३ जुलै २०१०, ००:०७ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..

बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम ...

अलीफ लैला...अलीफ लैला....अलीफ लैला.... बुधवार, ०९ जून २०१०, ०१:२२ (+०५:३०)

यशवंत कुलकर्णी अथ यश उवाच Yash...


अर्शब नयी कहानी...
दिलचस्प है बयानी...
सदीयां गुजर गयी है
लेकीन न हो पुरानी
परीयों को जीत लाये
जिन्दो को भी हराये
इन्सान में वो ताकत
सब पे करे हुकूमत...
लहानपणी (हे नक्की कधी संपते?) या मालिकेने मला फार आनंद दिला, घाबरून सोडले आणि एका वेगळ्याच जगात गुंगवून सोडले. लहानपणी टि.व्ही.वरच्या मालिका आमचे खरे आयुष्य रंगवून सोडीत. रॉबीनहूड पाहिली की केलेच वेळू आणि चिपाड ...

आंधळे आणि पांगळे शुक्रवार, २१ मे २०१०, ०१:१७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे ...

कैफियत रविवार, ०९ मे २०१०, ०३:३० (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

एक एक फिक्सेशन असते. काही वेळा येते, तेव्हा डोक्यात असे ठाण मांडून बसते की निघता निघत नाही. सध्या उर्दू फिक्सेशन चालू आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी खानाला जसे संताजी धनाजी दिसायाचे तशी माळा उर्दू दिसते आहे पण शत्रू म्हणून नोहे. उलट ‘ये ग ये ग विठाबाई’ च्या आवेशाने मिळेल तसे वाचत सुटलो आहे. पण राहता राहून असे वाटते आहे की ब्लोग्वाचकांवर उर्दूचा अकारण जरा जास्तच भडीमार होतो आहे. ...

नक़श फ़रयादी गुरुवार, ०६ मे २०१०, २१:३४ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

खूप खूप खूप आवडता शेर…. रुग्वेदातले ‘अग्नीमीळम रुत्विजम’ असो की ज्ञानेश्वरीतले ‘नमोजी आद्या’ की मग कुरानातले ‘बिस्मिल्लाहिर्रहमानइर्रहीम’ असो… आपल्याला त्याच्याच सारखा हा शेर वाटतो ...

तोबा टेक सिंग बुधवार, ०५ मे २०१०, १८:१७ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

सआदत हसन मंटो, अजून एक दुर्दैवी पान… इतिहासाचे, साहित्याचे…. फाळणी-पूर्व भारतामध्ये जन्म आणि नंतर लाहोर मध्ये राहिले. लाहोरला गेल्यावर पुन्हा एकदा जुन्या भारताची स्वप्ने पाहत दारू ढोसून लिव्हर खराब करून गेला हा माणूस. ५५ साली अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी. उर्दू मध्ये लघु-कथांचा बाप माणूस हा. त्यांचा ठंडा गोश्त, letters to uncle Sam, बू… सगळे काही खूप फेमस आहे. पण सआदत म्हटले की पहिल्यांदा काय ...